नवी मुंबई: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पाचे मनपात सादरीकरण, प्रकल्प दृष्टिक्षेपात नवी मुंबईतील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात केले गेले आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2023 15:50 IST
खोदलेले रस्ते नवी मुंबईकरासाठी डोकेदुखी, पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करणार खोदकाम करुन ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही चालायचे तरी कुठून असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 3, 2023 19:23 IST
महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई पालिका मुख्यालयात ध्वजारोहण; कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचाही सन्मान कामगार दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कामगार दिनी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणा-या कामगारांना सन्मानीत करण्यात येते. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 19:48 IST
एपीएमसीतील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा; संचालक मंडळ नसल्याने धोरणात्मक कामे रेंगाळली! ऐका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असून अद्यापपर्यंत एपीएमसीतील नालेसफाईला सुरुवातही झालेली नाही. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 19:31 IST
जलसंपन्न नवी मुंबई शहरावर पाणी कपातीचे संकट जलसंपन्न महापालिका म्हणून नावलौकीक असलेल्या महापालिकेवरही यावेळी पाणी कपातीचे संकट आहे. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 03:49 IST
ऑलिंपिक दर्जाचे जलतरण तलाव, आंतरक्रीडा संकुलाचे काम ४२% पूर्ण; येत्या ८ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्टे वाशी सेक्टर १२ येथील नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बस स्थानक, वाणिज्य संकुल आणि आंतरक्रीडा संकुल तसेच ऑलिंपिक आकाराच्या… By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2023 03:47 IST
शहरातील विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स हटवा अन्यथा कारवाई; नवी मुंबई महापालिकेचे संबंधित एजन्सींना आवाहन दिवाबत्ती खांब पडण्याचे, खांबावरील ब्रॅकेट व फिटिंगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत असून त्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. By लोकसत्ता टीमApril 27, 2023 11:36 IST
नवी मुंबई: सुरक्षात्मक साधनांविनाच नालेसफाई, कामगारांचे आरोग्य धोक्यात! मागील आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मात्र ही नालेसफाई करणाऱ्या कामगारांकडे मात्र कोणतेही सुरक्षात्मक साधने नसून हातानेच नाल्यातील गाळ काढला… By लोकसत्ता टीमApril 18, 2023 17:55 IST
बेलापूर येथील खाऊगल्लीच्या अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई ,साहित्य जप्त बेलापूर विभागात सेक्टर ११ परिसरात अत्यंत जुनी खाऊगल्ली असून या गाळेधारकांनी मात्र नियम धाब्यावर बसवत व्यवसाय करत आहेत. By लोकसत्ता टीमApril 11, 2023 05:58 IST
नवी मुंबई : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० दिवसात १०.५० कोटी मालमत्ता कर वसूली ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या एका दिवसात १८.९२ कोटी इतके उत्पन्न जमा करण्यात आले By लोकसत्ता टीमApril 11, 2023 05:55 IST
‘सुंदर माझा दवाखाना’ अभियानातून नवी मुंबईतील आरोग्य सुविधांचे पालटणार रूप महापालिकेच्या २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत आणि चार रुग्णालयांत ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम आठ दिवस राबविला जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 10, 2023 20:13 IST
नवी मुंबई : शहर स्वच्छता कार्यात महिलांचे योगदान मोलाचे- पालिका आयुक्त राजेश नार्वेकर नुकतीच महानगरपालिकेने पाच हजारांहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता संग्राम रॅली’ आयोजित करून ‘स्वच्छोत्सव २०२३’ अत्यंत उत्साहात साजरा केला. By लोकसत्ता टीमApril 10, 2023 19:05 IST
Video: ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन; अपघातग्रस्त रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, कुटुंबाचे आंदोलन
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
आजपासून धनलक्ष्मी देणार नुसता पैसा, सूर्याचे नक्षत्र पद गोचर करणार मालामाल, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार सुख-संपत्तीचे सुख
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
Mohsin Naqvi: भारताची ट्रॉफी पळविणाऱ्या मोहसीन नक्वींना मिळणार गोल्ड मेडल, पाकिस्तानमध्ये होणार सन्मान
“मदत करण्याऐवजी पळून गेला”, अभिनेता विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर मद्रास हायकोर्टाची कठोर शब्दांत टिप्पणी
जास्त उन्हात राहिल्याने ओठांचा कॅन्सर होऊ शकतो! ओठावर दिसतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका…