‘मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग’ सुपरफ्लुईड, सुपरकंडक्टर आणि चुंबकीय यंत्रणांसारख्या अनेक भौतिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे.
यंदाच्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली असून गेल्या तीन दिवसांमध्ये वैद्यक, भौतिक आणि रसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावं…