scorecardresearch

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये नफेखोरीतून घसरण

गेल्या सप्ताहात २३ हजारानजीक पोहोचलेल्या भांडवली बाजारात नफा कमाविण्याचा गुंतवणूकदारांचा उद्देश सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला.

शेअर निर्देशांकांचा‘विक्रमी सूर’ रुपयाची मात्र गटांगळी!

वाढती महागाई आणि यंदा सरासरीइतका पाऊस न होण्याच्या कयासापोटी व्याजदर कपातीची शक्यता संपुष्टात आल्याची भीती आता भांडवली बाजारातून दूर पळाली…

सेन्सेक्स ३५० अंशांनी उसळला

सलग तीन सत्रातील घसरण मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी एकाच व्यवहारात भरून काढली. विश्लेषकांच्या अंदाजांपेक्षा सरस तिमाही वित्तीय कामगिरी बजावणाऱ्या माहिती…

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक योग्य- व्ही. के. शर्मा

शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अधिक योग्य असून ती सेन्सेक्स किंवा निफ्टीमधील समभागात केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला प्रसिद्ध…

सुस्त बाजारातही, ‘निफ्टी’ची उच्चांकी आगेकूच!

सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत…

सेन्सेक्स पंधरवडय़ानंतर तर निफ्टी आठवडय़ाने सर्वोच्च स्थानी

मोठय़ा तेजीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने त्याचा पंधरवडय़ापूर्वीचा विक्रम मोडित काढला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत ३०० अंशांची झेप…

नव्या उच्चांकापासून निर्देशांकांची माघार

आठवडय़ापूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची अखेर मात्र माघारीची ठरली. व्यवहारात २२,०४०.७२ असा सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची…

‘ब्रोकरेज’वर बोलू काही!

मराठीत दलाली असा शब्द उपलब्ध असूनही ‘ब्रोकरेज’ लिहायचे कारण काय असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. गेल्या काही वर्षांत उघडकीला…

ल क्ष वे धी..

बाजाराच्या अनाकलणीय तऱ्हांशी चिरपरिचित दलाल मंडळीनाही निर्देशांकाचा उच्चांक हा उत्साहवर्धक पर्वाची देणगी ठरला आहे.

सेन्सेक्स-निफ्टीकडून आणखी एक उच्चांक सर

विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीने स्फुरलेल्या आपल्या सार्वकालिक उच्चांकाला मागे सारण्याची कामगिरी सलग तिसऱ्या दिवशी भांडवली बाजाराने सोमवारी केली.

मुंबईच्या भांडवली बाजाराचा इतिहास ‘बीएसई’मध्ये उलगडणार

आशियातील सर्वात जुने ‘स्टॉक मार्केट’ असलेल्या ‘मुंबई स्टॉक मार्केट’मध्ये (बीएसई) आता मुंबईच्याच नव्हे तर भारताच्या भांडवली बाजाराचा इतिहास उलगडला जाणार…

‘तेजीबहाद्दर रिलायन्सकडून मात्र गतिरोधाचा धक्का!

गेल्या सहा महिन्यांत बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स जबरदस्त वधारला आहे. डिसेंबरमध्ये त्याने नवीन सार्वकालिक उच्चांक दाखविला आणि गुरुवार व शुक्रवार

संबंधित बातम्या