“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचा आदेश” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 15, 2021 16:33 IST
“अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी…” राज ठाकरे यांचं पत्रकारपरिषदेत मोठं विधान ; ओबीसी आरक्षणाच्या मुद्य्यावर देखील बोलले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2021 16:59 IST
OBC reservation : राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात ; १३ डिसेंबरला होणार सुनावणी! ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला, छगन भुजळब यांचं विधान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2021 14:18 IST
केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी – सुप्रिया सुळे इम्पिरिकल डेटा राज्य सरकारला द्यावा, अशी देखील मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 7, 2021 17:12 IST
OBC Reservation : अध्यादेश रद्द करणे ओबीसींविरूध्द केंद्र सरकारचे षडयंत्र – विजय वडेट्टीवार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वाघ व नाईक यांना अदृश्य शक्ती आर्थिक पाठबळ पुरवित आहे, असंही सांगितलं आहे. By रवींद्र जुनारकरUpdated: December 6, 2021 21:21 IST
OBC Reservation : राज्य सरकारच्या अध्यादेशास स्थगिती ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले… सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण आता मिळणार नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 21:04 IST
OBC Reservation : राज्य सरकारच्या अध्यादेशास सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले… “ …त्यामुळे यात राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे”, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 20:03 IST
OBC Reservation : विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे – पंकजा मुंडे राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आल्यानंतर पंकजा मुंडेंची ट्विटद्वारे प्रतिक्रिया ; जाणून घ्या आणखी काय म्हणाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 18:34 IST
OBC Reservation : राज्य सरकारला मोठा धक्का ; अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती! आगाामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2021 14:15 IST
महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले… पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर केली आहे टीका ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2021 15:13 IST
“आता लोक मला विचारतात, तुमच्या महाराष्ट्रात…”, पंकजा मुंडेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र! ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 23, 2021 13:46 IST
“ आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती झाली आहे ; महाराष्ट्रात बहुजनांची अशी परवड का?” भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा सवाल ; महाविकासआघाडी सरकारवर साधला आहे निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 17:47 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
कॉलेज फेस्टवेळी लपून मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट करणाऱ्या तिघांना अटक, निघाले एबीव्हीपीचे पदाधिकारी