scorecardresearch

edible oil mills export declined news in marathi
खाद्यतेल पेंडीची निर्यात घटली, जाणून घ्या, अमेरिकेच्या कर धोरणाचा परिणाम

देशातून बिगर जणुकीय सुधारीत सोयाबीन, मोहरी, भुईमूग, भाताच्या कोंड्यापासून खाद्यतेल उत्पादन केले जाते.

coconut oil price hike production drop drought pest attack import demand edible oil prices India
खोबरेल तेलाच्या किंमतीत तीन पटीने वाढ; जाणून घ्या उत्पादनात घट का झाली, पर्याय काय?

गत दोन वर्षांपासून नारळ उत्पादनावर ताण येत आहे, मार्च ते मे २०२४ या काळातील कडक उन्हाळ्यामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या…

sensex crosses 84000 as foreign investors drive stock market rally
जागतिक बाजारातील तेजीने पालट; सेन्सेक्स-निफ्टीत टक्काभर वाढ

पिंपामागे ७५ डॉलरपर्यंत चढलेल्या खनिज तेलाच्या किमतीतील नरमाईने आशियाई बाजारांमधील तेजीचे अनुकरण करीत, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी जवळपास एक टक्क्यांनी वाढ साधली.

cheap palm oil latest news
विश्लेषण : पामतेलातील स्वस्ताई इतिहासजमा?

इंडोनेशिया आणि मलेशियाने पामतेल धोरणांत बदल करून जागतिक बाजारातील पामतेलाचा पुरवठा नियंत्रित केला आहे. त्याचा परिणाम म्हणून पामतेलाची स्वस्ताई इतिहासजमा…

खनिज तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या नीचांकी

नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून उत्पादन वाढवण्याच्या ‘ओपेक प्लस’ या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेने निर्णय घेतला आहे.

edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले

केंद्र सरकार सातत्याने खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा करीत आहे. हजारो कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय तेलबिया मिशनही राबविण्यात जात आहे.

palm oil rates marathi news
पामतेलाच्या दराचा भडका, आयातीचे सौदे रद्द; जाणून घ्या, ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे दर कसे राहतील

खाद्यतेलाच्या व्यापाऱ्यांनी जागतिक बाजारात वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी पामतेल आयातीचे सौदे रद्द केले आहेत, हा व्यापाराचा एक भाग आहे.

import of edible oil decreased to large extent due to increase in import duty on edible oil by central government
Edible Oil : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार, आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ

खाद्य तेलाच्या किंमती ऐन सणासुदीत वाढल्याने आता सामान्य माणसाचं बजेट कोलमडणार हे निश्चित आहे.

farmers upset over soybeans and sunflower not getting msp in country
खाद्यतेलाच्या आयातीला मुक्तद्वार, देशात सोयाबीन, सूर्यफुलाला हमीभावही मिळेना

केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क ५.५ टक्के, तर रिफाईन्ड खाद्यतेल आयातीवरील शुल्क १३.७ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.

Edible-oils-import
इंधनाप्रमाणेच खाद्यतेलाच्या आयातीबाबतही भारतात चिंताजनक परिस्थिती का आहे?

भारताची खाद्यतेलाची निकड भरून काढण्यासाठी एकूण खाद्यतेलाच्या जवळपास ६० टक्के तेल आयात करावे लागत आहे. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ…

संबंधित बातम्या