
ओमिक्रॉम विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे आहेत.
रोगप्रतिकारक क्षमतेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
काही देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढू लागलेली असताना WHO नं गंभीर इशारा दिला आहे.
जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत संकलन ५.६ टक्क्यांनी घटले असले तरी तिसऱ्या लाटेत वस्तू आणि सेवा कराच्या संकलनावर परिणाम झालेला नाही
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी करोनाचा ओमायक्रॉन विषाण हा सायलेंट किलर असल्याचं मत व्यक्त केलंय.
दक्षिण आफ्रिकेत बहुविध उत्परिवर्तनामुळे आढळलेल्या ओमायक्रॉन उपप्रकाराने जगभर पुन्हा गोंधळ उडवला
राज्यात मास्कसंदर्भात असलेली सक्ती हटवली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. या चर्चेसंदर्भात आदित्य ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्रात आज (२६ जानेवारी) ३५ हजार ७५६ नवीन रुग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७६ लाख ५ हजार…
आर व्हॅल्यू आणि सिटी व्हॅल्यू म्हणजे काय याचा धांडोळा
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.०९ टक्के एवढे झाले आहे.
देशात एकूण ८ हजार ८९१ ओमायक्रॉन बाधितही आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात आज (१५ जानेवारी) नव्याने ४२ हजार ४६२ करोना रूग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७१ लाख ७०…
पॉलिश वैज्ञानिकांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. या वैज्ञानिकांना करोना विषाणूचा धोका ठरवणारा जीन शोधण्यात यश आलंय.
इंदुरीकर महाराजांनी करोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी…
ओमायक्रॉनमुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
करोनावरील उपचारांसाठी WHO नं नव्या औषधाला परवानगी दिली असून गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठीच त्याचा वापर करता येणार आहे.
शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्या वर्षात दाखल झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
वाढत्या करोना बाधित रूग्णांची संख्या आणि राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांमुळे पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा…
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
महाराष्ट्रात नव्याने लागू केलेल्या नियमावलीमध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी नेमकं म्हटलंय तरी काय?
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी
करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे
बंधनकारक करोना चाचणी न करणं, विलगीकरणाचे नियम न पाळणं आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्यास पुरक वर्तन करणारे प्रवासी भारतासाठी काळजीचं कारण…
करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा विषाणू भारतातील कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे आता भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.