VIDEO: “सर्वात जास्त कंडोम तर…” मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपा नेत्यांच्या…” मुस्लीम लोकांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत आहे, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 09:58 IST
पीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा ख्वाजा अजमेरी बॉम्बस्फोटात दोषी संघटनेवर अद्याप बंदी नाही, मग पीएफआयवरच का? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 18:36 IST
मुस्लीम नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले, “हे सर्व…” गेल्या महिन्यात काही मुस्लीम नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीसंदर्भात असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 20:38 IST
Gyanwapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद प्रकरणी वारणसी सत्र न्यायालयाच्या निकालावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… यासंदर्भात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 21:38 IST
उत्तर प्रदेशातील मदरशांच्या सर्वेक्षणावर ओवेसींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – “ही छोटी NRC आहे, आदेश जारी करून सरळ …” यूपी सरकारच्या सर्वेक्षणाच्या या आदेशावरून आता राजकारण तापू लागले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2022 20:28 IST
ममता बॅनर्जींनी RSS चं कौतुक करताच ओवेसींचा टोला; म्हणाले, “२००३ मध्ये त्या RSS ला ‘देशभक्त’ म्हणालेल्या, त्या मोबदल्यात…” ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षामधील ‘मुस्लीम चेहरे’ असा उल्लेखही ओवेसी यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2022 16:20 IST
ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…” राज यांनी ओवेसी बंधूंपैकी एकाने गणपती आणि लक्ष्मीचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केल्याचा संदर्भ आपल्या भाषणात दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 15:34 IST
“टिपू सुलतान लढले हा इतिहास आहेच पण…”, असदुद्दीन ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळांचा पलटवार राज्यातील खड्ड्यांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर छगन भुजबळांनी निशाणा साधला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2023 19:05 IST
Bilkis Bano Case: ‘दोषी ब्राह्मण असून चांगले संस्कार’ म्हणणाऱ्या भाजपा आमदारावर ओवेसी संतापले; म्हणाले “नशीब गोडसेला…” गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते, ओवेसींचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2022 14:22 IST
मोदींची कृती असंवैधानिक, संघराज्यवादाच्या विरोधात असल्याची ओवेसींची टीका; राष्ट्रीय बोधचिन्हाच्या अनावरण सोहळ्यातील पूजेवरही आक्षेप “संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात. इथं विरोधी पक्षाचे नेते कुठे आहेत? माझ्या मते हे काही भाजपाचं कार्यालय नाही,” असं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2022 16:04 IST
Udaipur Killing: उदयपूरमधील हत्या प्रकरणावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया; नुपूर शर्मांचा उल्लेख करत म्हणाले, “जे झालं त्याचा…” उदयपूरमध्ये एका टेलरच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्या तलवारीने वार करुन त्याची हत्या केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 14:55 IST
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी शिवसेनेकडून ध्रुवीकरण, रझाकारीचा उल्लेख करत एमआयएमवर हल्ला भाजप व मनसेच्या हिंदुत्वापेक्षा आपले हिंदुत्व वेगळे आणि रझाकारांशी लढणारे असल्याचा आक्रमक संदेश देत महापालिका निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाची खेळी शिवसेना खेळत… By सुहास सरदेशमुखJune 6, 2022 16:16 IST
“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
दिवाळीपूर्वी शुक्र-शनी ‘या’ ३ राशींना करणार मालामाल; अमाप पैशासोबत घरात नांदेल सुख समृद्धी, दारात येईल लक्ष्मी
IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
पिंपरी-चिंचवड : निळ्या पूररेषेत १,६८६ अनधिकृत बांधकामे! खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका; महापालिकेचे आवाहन
“फक्त जीव घ्यायचा बाकी ठेवलाय” तुम्ही रोज खाताय तो पापड कसा तयार केला जातोय पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल