scorecardresearch

Anju Dodiya Fictional Autobiography Journey Female Identity Paintings
दर्शिका : इतक्या सगळ्या जणींतून स्वत:ला कसं शोधायचं…

अंजू दोडियांच्या चित्रांतून स्त्रीत्वाचा, गूढतेचा आणि आत्मशोधाचा एक खोल प्रवास उलगडत जातो जो प्रत्येकाला अंतर्मुख करतो…

Jahangir Art Gallery To Host unbound Calligraphy Show Mumbai
‘अनबाउंड’ सुलेखन चित्रांचे प्रदर्शन; ‘लेटर्स एन स्पिरीट’ समूहातर्फे जहांगीर आर्ट गॅलरीत १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर प्रदर्शन…

प्रदर्शन कलाप्रेमींसाठी विनामूल्य असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ते पाहता येईल.

kolhapur tribute to baburao painter on his birth anniversary
कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना चित्र-रंगकर्मींचे अभिवादन

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि रंगबहार संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Satara sketch exhibition loksatta,
साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात अर्कचित्रांची मेजवानी, जागतिक संग्रहालय दिनानिमित्त आयोजन

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात रविवारी जागतिक संग्रहालय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…

पराग सोनारघरे याच्या चित्रातही माणसंच आहेत. ती गरीब माणसं आहेत किंवा खेड्यात वाढलेली आणि चकाचक शहरात विजोड दिसणारी माणसं आहेत…

ancient art, gold coin, Spectators, enjoyment of art
कलाकारण : कलेच्या प्रत्ययाचं बावनकशी नाणं!

…नाण्याचा इतिहास कळेल, अभिमान-बिभिमान वाटेल, ते नाणं शुद्ध सोन्याचं असल्याचा किंवा त्यावर एवढी ‘कारागिरी’ असल्याचा. पण कलेचा खणखणीत प्रत्यय केव्हा…

exhibition of paintings, paintings by rural painters, paintings on human emotion
मानवी भावनांचे कॅनव्हाॅसवरील ग्रामीण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन

मानवी भाव-भावना निसर्गाशी समरुप करुन भावनांचे वास्तवदर्शी कंगोरे उलगडणारे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगिरी आर्ट गॅलरीमध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर…

संबंधित बातम्या