पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये काश्मीर आणि अनुच्छेद ३७०चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले.
United Nations General Assembly India Reply: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुद्द्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.