दावणीला चारा देण्यात सरकार अपयशी – पंकजा शेतकऱ्यांना दावणीला चारा दिला जावा, ही विरोधी पक्षात असताना आपण मागणी केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: April 18, 2016 01:46 IST
मराठवाड्यातील उद्योगांचे पाणी बंद करण्यास पंकजा मुंडेंचा विरोध दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटे आहेत. By लोकसत्ता टीमApril 16, 2016 16:33 IST
दारू कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करा- उद्धव ठाकरे दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2016 15:35 IST
आचारसंहितेचा ‘आदर्श’ पायंडा तशी जुनीच असलेली ही आचारसंहिता कसोशीने पाळावी, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2016 05:13 IST
लाभाचे पद : पंकजा मुंडे, रविंद्र वायकरांकडून संचालकपदाचे राजीनामे काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी खासगी पदाचा राजीनामा दिला होता By लोकसत्ता टीमApril 11, 2016 10:52 IST
पंकजा मुंडेंचा चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाला तेलाचा अभिषेक महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. By लोकसत्ता टीमUpdated: April 2, 2016 17:27 IST
धार्मिक कार्यक्रमात मुंडे बहीण-भावाचे शाब्दिक वार सासुरा येथे संत एकनाथमहाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी सप्ताहात शुक्रवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. By लोकसत्ता टीमUpdated: March 29, 2016 13:37 IST
पालकमंत्री मुंडे यांच्या नारायणगड भेटीवेळी महंतांसह विश्वस्त गैरहजर! पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी श्री क्षेत्र नारायणगडाला भेट दिली. मात्र, गडाचे महंत शिवाजीमहाराज आणि… By लोकसत्ता टीमMarch 27, 2016 01:10 IST
पंकजाताईंना चिक्की अप्रिय! बालकल्याणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी चिक्कीचा धसका घेतलेला दिसतो. By लोकसत्ता टीमMarch 17, 2016 04:21 IST
आदर्शाचीही टक्केवारी? अलीकडच्या काळात विकासनिधीला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 23, 2016 06:38 IST
छावणी बंदचा निर्णय मागे घेण्याची सरकारवर नामुष्की प्रशासकीय यंत्रणेने राजकीय गरजेनुसार छावण्यांना मंजुऱ्या दिल्या. त्यामुळे वाढलेला ‘ताप’ कमी करण्यासाठी रब्बी हंगामात ज्वारीचा चारा उपलब्ध झाल्याचा दावा करीत… By लोकसत्ता टीमFebruary 18, 2016 01:10 IST
‘विचारांचा दुष्काळ घालवण्यास गावोगावी वाचकसमूह स्थापणार’ मुलांना लहान वयापासूनच वाचनाची गोडी लावली तर सुसंस्कृत पिढी घडेल. वाचनामुळे संयम व एकाग्रता वाढून माणूस प्रयोगशील बनतो. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2016 01:30 IST
PM Narendra Modi Video: “ज्यांनी हे कारस्थान केलंय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा; दिल्लीतील घटनेबाबत भूतानमध्ये भाष्य!
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
भरपूर पैसा…नोकरी…फ्लॅट…२३ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरु; बुधाचे भ्रमण देणार नुसता पैसा, सुख, समाधान आणि समृद्धी!
T20 World Cup 2026 चे २० संघ ठरले! ‘हा’ देश पहिल्यांदाच खेळणार वर्ल्डकप; संपूर्ण यादी वाचा एकाच क्लिकवर
शाहरुख खानने केलेलं फराह खानचं कन्यादान, दिग्दर्शिकेने सांगितलं यामागचं कारण; म्हणाली, “मंगळुरूमध्ये फक्त…”