scorecardresearch

संसदीय पावसाळी अधिवेशन

भारताच्या संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session)हे २० जुलै २०२३ रोजी सुरु झाले होते. ते ११ ऑगस्ट २०२३ रोजी संपले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घोषणा करत सर्व राजकीय पक्षांना फलदायी चर्चेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. अधिवेशनाच्या २३ दिवसांच्या कालावधीत १७ बैठका झाल्या. त्यामध्ये एकूण २१ विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी केली मंजूर केली. या अधिवेशनादरम्यान लोकसभेत सुमारे ४४ टक्के तर राज्यसभेत ६३ टक्के काम झाले. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची संख्या २१ आहे. यांमध्ये द सिनेमॅटोग्राफ (सुधारणा ) विधेयक २०२३, संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (तृतीय दुरुस्ती) विधेयक २०२३, संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (पाचवी सुधारणा) विधेयक २०२३, बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक २०२३, जैव- विविधता (सुधारणा) विधेयक २०२३, खाणी तसेच खनिजे (विकास आणि नियमन) कायदा १९५७, सागरी भागातील खनिजे (विकास आणि नियमन) सुधारणा विधेयक २०२३, वन (संवर्धन) सुधारणा विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यूंची नोंदणी (सुधारणा)विधेयक २०२३ अशा विधेयकांना मंजूरी मिळाली.


पावसाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधी खासदारकी रद्द प्रकरण, मणिपूर हिंसाचार प्रकरण अशा काही गोष्टी देखील पाहायला मिळाल्या. मुळात संसदीय पावसाळी अधिवेशन हे देशाच्या हितासाठी भविष्यातील तरतुदी करण्यासाठी दरवर्षी आयोजित केले जाते. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर वाचकांना पावसाळी अधिवेशनासंबंधित सविस्तर माहिती वाचायला मिळेल.


Read More
Farmers, including the Qureshi community, are also facing the problems of cow vigilantes
राज्यात कथित गोरक्षकांना मोकळे रान ? केंद्राच्या आदेशानंतरही गृह विभागाचे गुळमुळीत परिपत्रक

कथित गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार, मारहाण, बळजबरीने होणाऱ्या पैशांच्या वसुली विरोधात मोठ्या जनावरांच्या कत्तलीवर दोन महिने बहिष्कार घातला होता. त्यानंतर गोरक्षकांवर…

pm narendra modi nda mp meeting
PM Narendra Modi News: “जे स्वत:चीच कबर खोदतायत, त्यांना अडवायचं कशाला?” मोदींचा एनडीए खासदारांना प्रश्न; वाचा नेमकं काय म्हणाले?

PM Modi in NDA MP Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांसमोर अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

bihar voter list sir report finds 65 lakh names missing voter deletion in bihar draft list
मसुदा यादीत ६५ लाख मतदारांचा समावेश नाही, बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

मसुदा यादीत ६५ लाखांहून अधिक मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

congress mp p Chidambaram says amit shah s false statement on Afzal Guru conviction
अमित शहा यांचे विधान खोटे आणि विकृत, अफजल गुरू शिक्षा प्रकरणावरून चिदम्बरम यांचा पलटवार

चिदम्बरम गृहमंत्री असताना अफजल गुरूला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे अमित शहा यांनी राज्यसभेत म्हटले होते. त्याला चिदम्बरम यांनी…

Pakistan dgmo called Indian dgmo for ceasefire during operation sindoor says external affair minister for state
पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’चा भारताला फोन, युद्धविरामाबाबत राज्यसभेत केंद्राचा भूमिकेचा पुनरुच्चार

दोन ‘डीजीएमओं’मध्ये झालेल्या चर्चेनंतरच पाकिस्तानची विनंती स्वीकारण्यात आली आणि युद्धविरामाची घोषणा करण्यात आली,’ असे स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन…

trump imposes 25 percent import duty on india Rahul Gandhi calls Indian economy dead
राष्ट्रहितासाठी आवश्यक पावले; अमेरिकेच्या आयात शुल्क घोषणेनंतर केंद्र सरकारची भूमिका

‘अमेरिकेच्या निर्णयानंतर त्याबाबत होणाऱ्या परिणामांचा केंद्र सरकार अभ्यास करत आहे. निर्यातदार व अन्य संबंधितांशी सरकार चर्चा करत असून, परिस्थितीचा आढावा…

amit shah defends operation sindoor slams congress on terror stand in lok sabha over terrorism policy
“कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही”, अमित शहा यांचे वक्तव्य; म्हणाले, “पाकिस्तानला…”

Amit Shah In Rajya Sabha: विरोधकांवर आरोप करताना शाह म्हणाले की, “त्यांनी मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु…

sanjay raut criticized bjp government over pahalgan terror attack
Sanjay Raut on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारला जाब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. बुधवारी राज्यसभेत पार पडलेल्या चर्चेत खासदार संजय राऊत यांना चार…

Jaya Bachchan Parliament Monsoon Session
Jaya Bachchan : “सिंदूर पुसलं गेलं, तरी ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं?”, खासदार जया बच्चन सरकारवर संतापल्या

Parliament Monsoon Session : जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

donald trump on operation sindoor
Video: मोदींच्या भाषणानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला मध्यस्थीचा दावा; म्हणाले, “मला त्याचं श्रेय…”

Donald Trump Claim: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे.

Rahul Gandhi Operation Sindoor speech
पाकिस्तान-चीन यांची युती, राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावर टीका

या युतीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री घाबरले असावेत अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली.

संबंधित बातम्या