तांत्रिक बिघाडामुळे ‘मुंबई मेट्रो १’ विस्कळीत सकाळच्या वेळी मेट्रोमध्ये मुंबईतील लोकल इतकीच गर्दी असते. यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 11:32 IST
हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी मध्यरात्री एनएमएमटी बसच्या ३२ फे-या अजून पाच दिवस मध्यरात्रीची लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बरवर लोकलसेवेवर अवलंबून असणा-या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 18:03 IST
डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागा मिळेना लोकल डोंबिवली असुनही डोंबिवलीतील प्रवाशांना प्रवास मात्र खचाखचीच्या गर्दीत, उभा राहून करावा लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. By भगवान मंडलिकOctober 2, 2023 12:45 IST
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ६५ टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 17:42 IST
उरण मध्ये एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बसच्या नादुरुस्तीत वाढ; भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 15:49 IST
पनवेल: एसटी प्रवासात महिलेचे दोन लाख रुपयांचे दागिने चोरले राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पनवेल बस आगार ते रोहा या दरम्यान प्रवास करताना एका सेवानिवृत्त महिलेचे दोन लाख १७ हजार… By संतोष सावंतSeptember 22, 2023 20:19 IST
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची करडी नजर; एका दिवसात तब्बल १४ वाहनांवर कारवाई पुढील कालावधीत ही अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 18, 2023 17:23 IST
जळगाव: एरंडोल तालुक्यात खासगी बस नाल्यात कोसळून दोन ठार; १२ प्रवासी जखमी मृतांत चालकासह सहचालकाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 16, 2023 17:00 IST
मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या, प्रवासी वाढतील? सोमवारपासून नागपुरात दहामिनिटांनी… सोमवारपासून मेट्रोच्या एकूण फेऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होणार असून दर दहा मिनिटांनी प्रवाशांना गाडी उपलब्ध होणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 10:53 IST
उरणच्या एन एम एम टी बसमधील भटक्या श्वानांमुळे प्रवासी त्रस्त; नागरिकांना घाणीची समस्या आणि श्वानांच्या हल्ल्याचा धोका याची तक्रार एन एम एम टी व्यवस्थापनाकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 13:06 IST
नाशिक: सिटीलिंक बससेवेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 17:51 IST
करंजा रेवस जलमार्गावर १० रुपयांनी तिकीट दरवाढ; सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 11:55 IST
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…उद्यापासून ‘या’ ४ राशी कमावणार नुसता पैसा; गुरू वक्रीमुळे आयुष्य बदलणार, पदोपदी प्रेम, प्रसिद्धी अन् यश
वर्षानुवर्षे पडून असलेल्या कुडाळ एमआयडीसीमधील भूखंडधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश – उदय सामंत
Donald Trump : ‘टॅरिफ’ला विरोध करणारे लोक मूर्ख आहेत’; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य; अमेरिकन नागरिकांसाठी केली मोठी घोषणा
तो परत आलाय…! ग्रँड इजिप्शियन संग्रहालय पुन्हा पर्यटकांसाठी खुले… ‘तुतनखामुन’च्या शापाचा पुढील बळी कोण? प्रीमियम स्टोरी
2026 T20 World Cup: उपांत्य लढत मुंबईत? पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची सलामीची लढत अहमदाबादला अपेक्षित