scorecardresearch

ब्रिटिश व्हिसा प्रक्रिया सुलभ होणार

यूके वारीसाठी लागणारा व्हिसा आता सहजतेने मिळू शकणार आहे. तसेच व्हिसा प्रक्रियेत अर्जदाराचे पारपत्र तपासून त्याच दिवशी परत करण्याची सुविधा…

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यात पासपोर्ट काढणाऱ्या दिल्लीच्या व्यावसायिकास अटक –

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून दिलेल्यापैकी व्यावसायिक हेमंत मुलशंकर गांधी याला दिल्ली विमानतळावर पकडण्यात…

पारपत्रासाठी निवासाचा पत्ता म्हणून बँकेचे पुस्तक ग्राह्य़

पारपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराने निवासाचा पत्ता म्हणून सरकारी क्षेत्रातील बँकांचे खाते पुस्तक दिल्यास ते ग्राह्य़ धरले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट…

मोहरमची शासकीय सुटी बदलल्याने पारपत्रासाठी भेटीच्या वेळा आज!

मोहरमनिमित्त असणाऱ्या शासकीय सुटीत बदल करण्यात आला असून ही सुट्टी गुरुवारऐवजी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) घेण्यात येणार आहे.

बनावट पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या दोन परदेशी व्यक्तींच्या कोठडीत वाढ

बनावट पासपोर्टवरून पुणे ते शारजा प्रवास करणाऱ्या दोन परदेशी व्यक्तींच्या पोलीस कोठडीत एक ऑक्टोबपर्यंत वाढ करण्यात आली आली आहे. या…

एक कोटी पारपत्र अर्ज हाताळणी पार

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या देशभरातील पारपत्र वितरण मोहिमेने अवघ्या वर्षभरातच एक कोटी पारपत्र अर्ज स्वीकाराचा अनोखा टप्पा पार केला आहे.…

मानकापुरातील पारपत्र कार्यालयाचा सर्वसामान्य अर्जदारांना ‘मनस्ताप’

मानकापुरातील टाटा कन्सल्टसी सव्‍‌र्हिसेसच्या पारपत्र सेवा केंद्रातील(टीसीएसपीएसके)कर्मचाऱ्यांच्या अर्धवट माहितीचा त्रास सर्वसामान्य अर्जदारांना होत असल्याच्या काही तक्रारी समोर आल्या आहेत. अर्धवट…

ऑनलाईन पारपत्र सेवा केंद्रांवरील कामकाज तांत्रिक कारणांमुळे ठप्प

तांत्रिक कारणामुळे मुंबईसह देशभरातील सर्व ऑनलाईन पारपत्र (पासपोर्ट) सेवा केंद्रावरील कामकाज दुपापर्यंत ठप्प झाल्याने सकाळपासून पारपत्र नोंदणीसाठी प्रतिक्षेत असलेल्यांना प्रचंड…

पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरून देणारे ‘सिटिझन सर्विस सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू

पासपोर्टचे काम अधिक गतीने व पारदर्शकपणे व्हावे, म्हणून विदेश मंत्रालयाच्या वतीने देशातील पाच पासपोर्ट केंद्रांमध्ये ‘सिटिझन सव्र्हिस सेंटर’ प्रायोगिक तत्त्वावर…

संबंधित बातम्या