scorecardresearch

शेतकरी कामगार पक्ष

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा महाराष्ट्रातील मार्क्सवादी राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९४८ साली झाली होती. पक्षाचे १० हजार सदस्य आहेत. जयंत प्रभाकर पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षाचा विधानसभामध्ये एक आमदार असून दोन आमदार विधान परिषदेत आहेत. रायगड जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव असून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत.

पुरोगामी युवक संघटना ही शेतकरी कामगार पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. पक्षाच्या कामगार संघटनेला ऑल इंडिया वर्कर्स ट्रेड युनियन आणि ऑल इंडिया इन्शुरन्स वर्कर्स युनियन असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पक्षाने मोठी भूमिका बजावली होती. दाजिबा देसाई, एन डी पाटील, डी बी पाटील, दत्ता पाटील, गणपतराव पाटील यांसह इतर काही नेते पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने निवडणुकीत २४ उमेदवार उभे केले होते. परंतु केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता. श्यामसुंदर दगडोजी शिंदे हे लोहा मतदरासंघातून निवडून आले होते.
Read More
Shekap Chitralekha Patil, Eknath Shinde Shiv Sena Mansi Dalvi, Alibag news, Shiv Sena vs SHEKAP conflict,
रायगडमधील राजकारण महिला नेत्यांमुळे तापले

शेकापच्या चित्रलेखा पाटील आणि शिवसेनेच्या मानसी दळवी यांच्यात काल मिठेखार येथे झालेल्या वादाचे पडसाद आज अलिबागमध्ये उमटले.

shiv sena shetkari kamgar paksha news in marathi
VIDEO : अन् शिवसेना – शेकापच्‍या महिला आघाडीत हातघाई झाली, जाणून घ्या काय आहे प्रकार

मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला.

shetkari kamgar party struggles to survive in Maharashtra politics regional parties crisis
७८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या शेकापसमोर आव्हानांचा डोंगर

शेतकरी कामगार पक्षाने ७८व्या वर्षात पदार्पण केले असले तरी आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेला असून, पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात…

raj thackeray criticizes govt at shekap event
“छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार सुरू कसे..?” – राज ठाकरे यांचा सरकारला सवाल..

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला.

Raj Thackeray to attend Shekap 78 vardhapan din
गाळात चाललेल्या शेतकरी कामगार पक्षाला राज ठाकरे देणार पक्ष वाढीचे धडे…. 

ठाकरे यांच्या प्रबोधनातून यापुढे शेकापची मोट बांधण्याचा प्रयत्न शेकापचे माजी आ. जयंत पाटील यांनी केला आहे.

Shetkari Kamgar Paksha anniversary, Panvel political meeting 2024, Raj Thackeray event Panvel, Jayant Patil speeches,
शेकापचा वर्धापन दिन मेळावा यंदा पनवेलमध्‍ये होणार, राज ठाकरेंची असणार उपस्थिती

शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन मेळावा यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी २ ऑगस्‍ट रोजी…

ed raid forest land sale issue j m mhatre BJP raigad district
भाजपमध्ये आश्रयाला जाऊनही जे एम म्हात्रेंमागे ईडीचा ससेमिरा कायम

वनजमिन विक्री घोटाळा प्रकरणात ईडीच्या पथकांनी नुकतीच छापेमारी करत म्हात्रे भोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यामुळे शेकापची साथ सोडून भाजपमध्ये…

Raigad shekap power show
अस्तित्व टिकविण्यासाठीच शेकापकडून रायगडमध्ये शक्तिप्रदर्शन

माजी आमदार आणि नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी पेझारी येथे शक्तिप्रदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागवण्याचा…

Karl Marx tribute events news in marathi
कार्ल मार्क्सच्या जयंतीनिमित्त महाभंडारा; मार्क्सवादाच्या प्रेरणेतून विचारांची पंगत

मानवी समाजाच्या वर्गविभाजनाचा, कष्टकऱ्यांच्या शोषणाचा आणि भांडवली व्यवस्थेच्या अन्यायकारक रचनेचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून कार्ल मार्क्स यांनी जगाला मार्क्सवादाची…

shekap MVA coalition breakup
‘शेकाप’मध्ये फूट पडण्याची शक्यता; ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांचा ‘मविआ’तून बाहेर पडण्याचा निर्णय

दीड महिन्यांपूर्वी म्हात्रे यांनी मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी व स्थानिक नेते यांची बैठक लावून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असे…

raigad district bastion of Peasants and Workers Party of India Penetrated by BJP
शेकापच्या बालेकिल्ल्याला भाजपने लावला सुरुंग

शेकापचे ग्रामीण भागात असलेले संघटन हे भाजप समोरील सर्वात मोठे आव्हान होते. सुभाष पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे हा अडसरही दूर होणार…

संबंधित बातम्या