scorecardresearch

dogs skincare
Pet’s Skincare Tips: वाढत्या उष्णतेमुळे घरातल्या पाळीव प्राण्यांची चिडचिड होतीय? घ्या ‘या’ खास स्कीनकेअर टिप्सची मदत

उन्हापासून पाळीव प्राण्यांचा बचाव करण्यासाठी या टिप्सचा नक्की फायदा होईल.

Cow Hug Day Latest Update
गायीला मिठी मारल्याने आजार पळतात दूर? ‘काऊ हग डे’ च्या चर्चेत हे संशोधन ठरतेय खास

गायीला मिठी मारल्याने अनेक आजारांपासून सूटका होऊ शकते, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Dog sets Guinness World Record viral video
कुत्र्याचा नादच खुळा! ३० सेकंदात मारल्या ३२ दोरीउड्या, थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच केला, पाहा Video

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या कुत्र्याला मालकाने काय प्रशिक्षण दिलं? पाहा व्हिडीओ.

dog stops bride during bidaai viral video on Instagram
Video: सासरी निघालेल्या नवरीला थांबवलं, कुत्र्याचं प्रेम पाहून नवरीही ढसाढसा रडली, ‘हा’ क्षण नेटकऱ्यांची मनं जिंकतोय

कुत्र्याचा जिव्हाळा पाहून भर लग्नमंडपातच नवरीला रडू कोसळलं, व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांना थक्क केलं.

12 Photos
Photos: २० कोटींचा कुत्रा, ८०० कोटींची मांजर.. ‘या’ प्राण्यांचे फोटो पाहिले तर म्हणाल असं आयुष्य हवं!

Richest Animals In The World: मागील काही दिवसांपासून कोट्यवधी किमतीचे प्राणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्राण्यांचं आयुष्य पाहाल…

dog and children friendship viral video on twitter
Video: मैत्री असावी तर अशी! वडील घरी आल्याचं कळताच कुत्र्याने चिमुकलीला सावध केलं, मुलीने TV बंद करुन थेट अभ्यासच सुरु केला

कुत्र्यासोबत चिमुकलीची असलेली मैत्री पाहून सर्वच अवाक झाले आहेत, पाहा व्हिडीओ.

thane municipal corporation
ठाण्यात प्राण्यांकरीता रुग्णालयासह स्माशानभुमीच्या उभारणीसाठी हालचाली; पालिका प्रशासनाकडून पडले गावातील कोंडवाड्याच्या जागेचा विचार 

शहरात भटक्या व पाळीव प्राण्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध नाही.

500 rupees fine to owner if dog dirt the public place pmc started action
श्वानाने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड; पुणे महापालिकेडून कारवाई सुरू

सार्वजनिक रस्ते, पदपथ, उद्यानात श्वानांकडून घाण करण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आणि क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने करण्यात येत आहेत.

Earthquake How Dogs and Cats Get The signs of natural Calamities Before Humans
विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं? प्रीमियम स्टोरी

How Do Dogs Get signs of Earthquake: जरी प्राण्यांना भूकंपाची चाहूल आपल्याआधी लागत असली तरी ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू…

संबंधित बातम्या