scorecardresearch

Baroque aesthetics
तत्त्व-विवेक : अधांतरी ‘मानवतावादा’चं बारोक वळण… प्रीमियम स्टोरी

भूतकाळ मार्गदर्शक म्हणून निरुपयोगी नि भविष्य अनिश्चित वाटतं तेव्हा अस्तित्वात असणं यातच आश्चर्य, आनंद आणि नशा वाटते; हाच काळ ‘बारोक’…

martin luther
तत्व-विवेक: चिकित्सा : आधुनिकतेची पूर्वअट प्रीमियम स्टोरी

मार्टिन लुथरचं तत्त्व ‘व्हायरल’ होण्यासाठी त्या वेळी केवळ ‘प्रादेशिक भाषा’ म्हणून अस्तित्व असलेल्या जर्मन भाषेचा पुरेपूर उपयोग झाला. मग लुथरनंही…

tatva vivek article loksatta
तत्व-विवेक : अपूर्ण आधुनिकता प्रीमियम स्टोरी

आधुनिकतेची मूल्यव्यवस्था ‘स्वातंत्र्याधिष्ठित आशावादी मानवतावादा’चं सूत्र मानते. ते न मानताही ‘आधुनिकीकरण’ करता येतं…

Diogenes , Cynicism , Cynicism Philosophy ,
तत्व विवेक : ‘तू माझा सूर्य अडवतो आहेस…’ प्रीमियम स्टोरी

डायोजनिसचा कठोर ‘सिनिसिझम’ दैनंदिन व्यवहारात अशक्य वाटला तरी, त्यातली स्वातंत्र्यासारखी मूल्यं जपण्याचा विचार आजही लागू आहे…

materialism philosophy
तत्व-विवेक : ‘सुवर्णात्म्यां’ना भौतिकवादाचं आव्हान

भौतिक जगापासून वेगळं, स्वयंभू असं काहीही अस्तित्वात नसल्यानं भौतिक जगापलीकडल्या परलोक, ईश्वर, आत्मा यासारख्या गोष्टी भौतिकवादात अनाठायी ठरतात…

Alfred North Whitehead
तत्व-विवेक : चिद्वादातला ‘एकाकी तत्त्वज्ञ’

चिद्वादी परंपरेत बुद्धिनिष्ठेचा प्रवाह असला तरी दुसरा प्रवाह लौकिकाच्या बाहेरचं तेही मनोचक्षूंनी पाहणार, याचा लाभ तत्कालीन ख्रिस्ती धर्मवाद्यांनाही झाला….

Socrates philosophy loksatta
तत्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातला अदृश्य केंद्रबिंदू…

सॉक्रेटिस कसा होता याविषयीचे वादप्रवाद विसरून ‘कोरी पाटी’ ठेवून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अभ्यासलं, तरी सॉक्रेटिस नाकारता येत नाही…

plato loksatta article
तत्व-विवेक : प्लेटोचा उडणारा मासा आणि हेगेलचं घुबड

सगळं घडून गेल्यावर शहाणपण सुचणं हे तत्त्वज्ञेतरांनाही शक्य आहे; पण तत्त्वज्ञ होण्यासाठी ‘अतीत्व’ आणि ‘इतरत्व’ या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत…

संबंधित बातम्या