scorecardresearch

पीयूष गोयल

उच्च विद्याविभूषित व भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा असलेले पियूष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रीपद आहे. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे वाजपेयी मंत्रीमंडळात नौकायन मंत्री होते. तर त्यांच्या आई चंद्रकांता गोयल आमदार होत्या. पियूष गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले.

राज्यसभेचे सभागृह नेतेपद त्यांनी भूषविले. गोयल यांनी अर्थ, ऊर्जा, रेल्वे, कोळसा, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार याआधी सांभाळला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. गोयल यांनी चार्टर्ड अकाऊंटंट आणि विधी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.


Read More
loksatta editorial india us trade dispute may ease as india considers more oil imports
अग्रलेख : ‘तेल’ मालीश !

ट्रम्प यांस शांत करणे हे अर्थगती स्थिर ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याने येत्या काही काळात केंद्र सरकार देशी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा…

Salt producers refuse to give up saline land for Dahisar-Bhayander road
दहिसर-भाईंदर रस्त्यासाठी खार जमीन देण्यास मीठ उत्पादकांचा नकार; खार जमीनीची मालकी केंद्र सरकारची नसल्याचा दावा

मिठागरांच्या जमिनी केंद्र सरकारच्या नसून त्या आमच्या मीठ उत्पादकांच्या मालकीच्या असल्याचा दावा मीठ उत्पादकांच्या संघटनेने केला आहे. मीठ उत्पादकांना शिलोंत्री…

piyush goyal announces land handover for coastal Road mumbai
ठाणे जिल्ह्यातील ५३ एकर खार जमीन राज्य सरकारला हस्तांतरित; पियुष गोयल यांनी दिली ट्विटरवरून माहिती…

केंद्र सरकारने ठाण्यातील ५३ एकर खार जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केली असून वर्सोवा-भाईंदर प्रकल्पाला यामुळे गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…

H-1B visa news Piyush Goyal responds to Trump
“जग भारतीय प्रतिभेला घाबरतं”; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांने डागली तोफ

Piyush Goyal On H-1B Visa: पियुष गोयल म्हणाले, “पहिल्या तिमाहीत आपण ७.८ टक्के विकास साध्य केला आहे. ते म्हणाले, “हे…

Piyush Goyal visits Washington seeks to expedite bilateral trade deal
Piyush Goyal: गोयल लवकरच वॉशिंग्टन दौऱ्यावर? द्विपक्षीय व्यापार करार लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न

भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा योग्य दिशेने असल्याची ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

piyush goyal inaugurates womens health camp in dahisar swasth nari campaign mumbai
Swasth Nari Campaign : महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे; ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग आदींची मोफत तपासणी…

मुंबईमध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Devendra fadnavis attacks thackeray says only name is not brand
मुंबईत महायुतीचाच महापौर! बाळासाहेब ठाकरे हा ‘ब्रँड’ होता, नुसते नाव लावल्याने ‘ब्रँड’ बनत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका…

बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…

Union Commerce Minister piyush goel news in marathi
जीएसटी कपातीतून अर्थव्यवस्थेला गती; केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचे प्रतिपादन, ग्राहकांपर्यंत फायदा पोहोचविण्याचे उद्योगांना आवाहन

गोयल म्हणाले की, जीएसटी दरामध्ये कपातीसोबत त्याचे सुलभीकरणही झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी वाढून याचा फायदा छोट्या तसेच मोठ्या उद्योगांना…

GST Reforms Updates
“जगाला माहीत आहे की…”, GST कर रचनेतील बदलानंतर पीयूष गोयल यांचं महत्त्वाचे वक्तव्य

GST Reforms : ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२ टक्के आणि २८ टक्के जीएसटी दर एकत्र करून, ५ टक्के आणि…

piyush goyal assures exporters after us imposes 50 percent tariff on indian goods
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना – गोयल

निर्यात आणि देशांतर्गत व्यापार वाढविण्यासाठी सरकार लवकरच उपाययोजना करणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली.

Commerce Minister Piyush Goyal news in marathi
साऱ्या जगाला भारताबरोबर व्यापार वाढविण्याची इच्छा; वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची माहिती, ओमानबरोबर लवकरच करार

गोयल म्हणाले, ‘भारताने अनेक विकसित देशांशी असे करार केले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब आमिराती, मॉरिशस आणि युरोपीय मुक्त व्यापार…

संबंधित बातम्या