Amit Shah : “पीओके परत घेण्याचं काम फक्त भाजपा सरकारच करेल”, अमित शाह यांचं राज्यसभेत मोठं विधान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) बाबत एक मोठं विधान केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 30, 2025 23:07 IST
India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर आता भारत सरकारची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 30, 2025 22:13 IST
Jaya Bachchan : “सिंदूर पुसलं गेलं, तरी ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं?”, खासदार जया बच्चन सरकारवर संतापल्या Parliament Monsoon Session : जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावरच प्रश्न उपस्थित केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 30, 2025 18:48 IST
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत राहुल गांधींनी साधले मुद्दे आणि वेळही! प्रीमियम स्टोरी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले… By महेश सरलष्करUpdated: July 30, 2025 17:15 IST
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराची हल्ली फॅशन’, पुण्यातील शिक्षिकेवरील FIR रद्द करण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार; मोदी, सैन्यदलाविरोधातील टिप्पणी भोवली Mumbai High Court on freedom of speech: ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पुण्यातील शिक्षिकेने व्हॉट्सॲप ग्रुपवर केलेले मेसेज अवमानकारक होते, असा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2025 14:12 IST
Video: मोदींच्या भाषणानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला मध्यस्थीचा दावा; म्हणाले, “मला त्याचं श्रेय…” Donald Trump Claim: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 30, 2025 09:56 IST
नेहरुंच्या निर्णयांचा देशाला फटका, लोकसभेतील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत काँग्रेस पक्ष व तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:34 IST
भारताकडे पाकिस्तानची याचना; ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी बाह्य हस्तक्षेपाचा आरोप पंतप्रधानांनी फेटाळला भारताचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा कारवाई करून अद्दल घडवू, असा घणाघाती प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लोकसभेत… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 01:30 IST
Monsoon Session 2025 : पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक शब्दही…” पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही स्पष्ट केलं नाही की डोनाल्ड ट्रम्प… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 23:22 IST
Monsoon Session 2025 : “हे योग्य नाही…”, मोदींच्या भाषणावेळी लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधींना सुनावले खडेबोल, काय घडलं? Monsoon Session 2025 : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 21:16 IST
PM Modi speech on Operation Sindoor in Parliament: “बस करा, तुम्ही खूप…”, संघर्ष थांबविण्यासाठी पाकिस्तान करत होता गयावया; पंतप्रधान मोदींनी संसदेत काय सांगितलं? PM Modi speech on Operation Sindoor in Parliament: भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले असता शस्त्रविराम करण्यासाठी पाकिस्तानाने गयावया केली, असे पंतप्रधान… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 30, 2025 13:14 IST
Pm Narendra Modi : ‘विरांच्या पराक्रमाला जगाचा पाठिंबा मिळाला, पण काँग्रेसचा…’, पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका Pm Narendra Modi : ऑपरेशन सिंदूरबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती संसदेत दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 19:36 IST
Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS
TCS Pune layoffs 2025: TCS चा पुण्यातील IT कर्मचाऱ्यांना मोठा दणका?, तब्बल २,५०० जणांना राजीनामा देण्यास सांगितले; संघटनेचा दावा
१३ वर्षांत एकही चित्रपट गाजला नाही पण ठरली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; ७७९० कोटींची आहे मालकीण
नुसता पैशांचा पाऊस…. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून शनीदेवाच्या राशीत चंद्राचे गोचर ‘या’ तीन राशींचे आयुष्य रातोरात चमकणार
“मी ऋषी कपूर यांची अनौरस मुलगी…”; हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का, अभिनेत्री म्हणाली, “मी तुझी नणंद…”
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
भारतात कॅन्सर संबंधित मृत्यूंचा धोका वाढला, अभ्यासात धक्कादायक माहिती उघड; मृत्युदर कसा कमी होणार? तज्ज्ञ काय सांगतात?
“फक्त आर्थिक विकासावर अवलंबून…” सरसंघचालकांचं ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब व मोदींच्या स्वदेशीच्या घोषणेबाबत मोठं वक्तव्य
RSS 100 Years Dasara Melava Nagpur : बौद्ध गुरू दलाई लामा यांचा संघाविषयी विशेष संदेश, संघ समर्पण आणि…