“चीनबाबत केंद्र सरकारचे ‘डीडीएलजे’ धोरण”; काँग्रेसचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र केंद्र सरकारने चीनबाबत डीडीएलजे धोरण अवलंबले असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2022 15:31 IST
संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण; जाणून घ्या कसा आहे हा अशोक स्तंभ? सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत संसदेच्या नवीन इमारती सोबतच इंडिया गेटजवळ 10 अजून इमारती बांधल्या जाणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2022 14:28 IST
श्रीलंकेतील आर्थिक संकटाबाबत सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले, “श्रीलंकेतील जमाव….” श्रीलंकेतून अवैध स्थलांतर रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल श्रीलंकेच्या सागरी सीमेवर हाय अलर्टवर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2022 11:55 IST
“श्रीलंकेच्या अध्यक्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्थिती होईल” श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आंदोलकांच्या भीतीने घरातून पोबारा केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2022 15:48 IST
महागाईवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, म्हणाले, “भाजपा सरकारच्या काळात…..” देशात पेट्रोल विक्रमी महाग झाले आहे. गब्बर सिंग टॅक्स आणि बेरोजगारीची सुनामी आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2022 17:38 IST
9 Photos जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; PM मोदींसोबत होते मैत्रीपूर्ण संबंध, पाहा PHOTOS जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2022 16:02 IST
स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास विशिष्ट लोकांपुरता मर्यादित नाही! ‘‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास हा मर्यादित काळापुरता किंवा ठराविक लोकांपुरताच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढय़ात आपले बलिदान दिले. By अक्षय येझरकरJuly 5, 2022 02:30 IST
आंध्रप्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसने उडवले काळे फुगे, मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत यापूर्वीही चूक झाल्याचे पुढे आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 19:37 IST
लालकिल्ला : राष्ट्रवाद, हिंदूत्व आणि योजना! हैदराबादमध्ये झालेली भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची व्यापक बैठक ही लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणता येईल. By महेश सरलष्करUpdated: July 4, 2022 13:22 IST
भाजपची ‘स्नेहयात्रा’! ; सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याचे मोदींचे आवाहन राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी ऐतिहासिक असून, आदिवासी समाजातील महिलेची निवड उचित आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 4, 2022 05:21 IST
Udaipur Murder: हत्येनंतर हल्लेखोर पळून जात असताना रस्त्यावर रंगला थरार; पोलिसांनी रस्त्यात चोपले; पहा व्हिडीओ उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 14:56 IST
भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचे मोदींचे आवाहन भारताची हवामानाबाबतची बांधिलकी त्याच्या कामगिरीवरून अधोरेखित होते. By पीटीआयJune 28, 2022 01:47 IST
Bengaluru Woman Suicide: हुंड्यात १५० किलो सोनं, १५ लाख रोख देऊनही विवाहितेचा छळ; बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची आत्महत्या
१८ वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे होईल अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स, Jolly LLB 3 चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; प्रकरण काय?