इगतपुरीतील तीन कुख्यात गुन्हेगार ताब्यात संशयीतांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 14:33 IST
नवी मुंबई : स्वच्छता मोहिमेत पोलीस विभागाने नोंदवला उत्स्फूर्त सहभाग पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई नेमणुकीस असलेल्यांपैकी एकुण ४० पोलीस अधिकारी व २९५ पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफच्या मदतीने पोलीस… By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 18:30 IST
नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ६७ सीसीटीव्ही कॅमेरे, सहा ड्रोनद्वारे नजर; साडेतीन हजार अधिकारी, जवानांचा बंदोबस्तात सहभाग पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५६ निरीक्षक, १२५ उपनिरीक्षक आणि दोन हजार पोलीस कर्मचारी… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2023 10:04 IST
दुचाकीवरून घसरून पडलेल्या युवकाला मदत करणाऱ्या पोलिसालाच कारने उडवले, चालकावर गुन्हा दाखल अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 14:34 IST
केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १४ टक्के महिला; न्यायालय, पोलिस दल आणि इतर क्षेत्रात प्रमाण किती? केंद्र सरकारने जाहीर केलेल्या “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” अहवालानुसार बँकिंग क्षेत्रात महिलांचे सर्वाधिक प्रमाण नोंदविले गेले आहे. मात्र अधिकार… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2023 20:16 IST
पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बदल गणपती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 11:03 IST
धुळ्यासह नेर, कुसुंब्यात पोलिसांचे संचलन, राखीव दलाचाही सहभाग बंदोबस्तास असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित जवानांना आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 16:16 IST
सांगवी, निगडीतील वाहतुकीत आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत बदल…असा आहे बदल सांगवीतील पीडब्ल्यू मैदानावर श्री शिव पुराण कथेचे आयोजन केले आहे. त्यासाठी अति महत्वाचे लोक (व्हीव्हीआयपी), लाखो भाविक खासगी वाहनाने येणार… By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 13:05 IST
रुग्णालयात वाधवान बंधूंच्या बैठकीला मदत केल्यामुळे सात पोलीसांचे निलंबन कोट्यवधी रुपयांच्या बॅंक फसवणूकीप्रकरणी तळोजा येथील तुरुंगात न्यायालयीन बंदी असलेल्या कपील आणि धीरज वाधवान बंधूंना वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती. By लोकसत्ता टीमAugust 30, 2023 10:43 IST
वाहनचालकांवरील थकीत दंड होणार कमी, पोलीस करणार ‘अशी’ तडजोड वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र सोमवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2023 10:07 IST
मुंबई : नाकाबंदीदरम्यान उपनिरीक्षकाच्या अंगावर मोटरगाडी घातली; उपनिरीक्षक गंभीर जखमी, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आरोपी चालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2023 13:31 IST
नागपूर: ८ फूट लांब साप पाहून पोलीस घाबरले, कक्ष सोडून पळाले नागपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कक्षात साप आढळून आला. By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 14:40 IST
“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
मेट्रोने पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणपती दर्शनाला जाताय? पुणे मेट्रोकडून भाविकांसाठी महत्वाच्या सूचना
समुद्री प्रवाळ, मासे, कासव अन्…; मराठी अभिनेत्रीने बाप्पासाठी स्वत: साकारला भव्य देखावा! ६० दिवसांची मेहनत फळाला आली
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेटीला ‘शिवतीर्था’वर; गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर दोन नेत्यांमध्ये काय चर्चा?