scorecardresearch

7 police officer suspended in dhule, dhule district superintendent of police latest news in marathi
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका, कामचुकार सात अंमलदार निलंबित

धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सात…

IPS, Dr rashmi shukla, Director general of police, central government
केंद्राच्या आक्षेपांमुळे डॉ. रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती रखडली?

शुक्ला या ३१ जून २०२४ रोजी सेवानिवृत्त होणार असून महासंचालकपदासाठी निवडीच्या नियमांनुसार ज्या अधिकाऱ्यांना किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक कार्यकाळ असेल…

pune assistant police officer arrested, police officer bribe pune news in marathi, police officer demanding bribe news in marathi
अपघातातील वाहन परत देण्यासाठी मागितली दीड लाखांची लाच; सहायक फौजदार गजाआड, पिंपरीतील चिखली पोलीस ठाण्यात ‘एसीबी’ची कारवाई

पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलीस ठाण्यात पहाटे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

788 assistant inspectors of police, promotion of assistant inspectors of police
दीड वर्षांपासून ७८८ सहाय्यक पोलिस निरिक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, निवृत्ती जवळ आल्याने स्वप्न भंगण्याची चिन्हे

विशेष म्हणजे मॅटच्या आदेशानंतर महिनाभराचा काळ लोटला तरी पदोन्नती देण्यात आलेली नाही.

axis bank loan recovery agent threatening police officers, vasai crime news
‘नोकरी घालवून रस्त्यावर आणू…’, वसईतील अनेक पोलीस अधिकार्‍यांना कर्ज वसुली एजंटच्या धमक्या

‘कर्जाचे हप्ते नाही दिले तर गंभीर परिणाम होतील’, ‘नोकरी घालवून रस्त्याव आणू..’ या धमक्या कुणा सर्वसामान्य माणसांना नाहीत तर चक्क…

snake in crime branch office, police office snake nagpur, police officer caught the snake in nagpur
गुन्हे शाखा कार्यालयात शिरला साप; पोलीस अधिकाऱ्याने…

गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील कार्यालयात साप शिरला. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

encroachment on chandrapur nagpur highway, encroachment in chandrapur
चंद्रपूर-नागपूर मुख्य महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस विभागाचे दुर्लक्ष

रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस व चंद्रपूर महापालिकेद्वारे संयुक्त कारवाई केली आहे.

dhirendra krishna shastri, police officer cried
पुणे : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारात पोलिस कर्मचाऱ्याला अश्रू अनावर

कार्यक्रमाला राजकीय, उद्योग क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावल्याचे पाहण्यास मिळत आहे.

nagpur mcoca on gangster, gangster sumit thakur nagpur, gangster sumit thakur mcoca
नागपूर : गँगस्टरवर मोक्का, इतर गुंड भूमीगत

सुमित ठाकूर हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण केली आहे.

vasai achole police station, police inspector balasaheb pawar, call me if the police ask for money
‘पोलिसांनी पैसे मागितल्यास मला फोन करा’, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने लावले फलक

पवार यांनी ठळक अक्षरात आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. कुठलाही नागरिक मला थेट भेटायला येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

police inspector vinod ghuge
सोलापूर : मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घुगे यांची बदली झाल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

संबंधित बातम्या