scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Jitendra Awhad 13
“आता आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन…”, जितेंद्र आव्हाडांचा ‘त्या’ निर्णयावर टोला!

आव्हाड म्हणतात, “हे बदल आम्हाला मान्य नाहीत असे पत्रक देशभरातील अनेक शास्त्रज्ञांनी काढले आहे. विरोध केला जातोय हे कौतुकास्पद आहे!”

barsu refinery project
एकाच पक्षाचे गट-तट बारसू प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने हा वेगळा अनुभव येत आहे.

LIVe Blog Image
Maharashtra News : “शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक”

Mumbai Maharashtra Updates, 25 April 2023 : महाराष्ट्रासह देशभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एकाच क्लिकवर!

nitish kumar
नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाबाबतची चर्चाच संपवली; माध्यमांनी प्रश्न विचारताच म्हणाले, “मला…!”

ममता बॅनर्जींच्या भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

chandrashekhar rao
“इथे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, पण तरी…”, चंद्रशेखर राव यांचं महाराष्ट्रातील स्थितीवर बोट; म्हणाले, “जनता काय…!”

चंद्रशेखर राव म्हणतात, “महाराष्ट्रात इतक्या नद्यांचा उगम होतो. खचितच कुठल्या राज्यातून इतक्या नद्या वाहतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबई जिथे आहे,…

rahul gandhi wipe hands viral video
Video: राहुल गांधींनी कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलनानंतर हात पुसले? भाजपानं व्हायरल केला व्हिडीओ; टीका-टिप्पणीला सुरुवात!

राहुल गांधींनी १२ तुघलक रोडवरील त्यांचा बंगला सोडल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Uddhav Thackeray Slams PM Narendra Modi
“तुला आगे ना पिछे, झोळी लटकवून…” उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका, म्हणाले, “भिकेचा कटोरा…”

भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं.

Uddhav Thackeray
“अनाथांच्या नाथा, झाल्या असतील…”, कवितेतून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, शेतकऱ्यांची व्यथा मांडत म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा मांडली.

ajit pawar
अजित पवार भाजपाबरोबर जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही सर्वजण…”

“अजित पवारांच्या प्रेमापोटी कोकाटे यांनी विधान केलं असेल, पण…”

devendra fadnavis aaditya thackeray
“आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचंय”, देवेंद्र फडणवीसांचा टोला, म्हणाले, “प्रतिक्रिया देण्याइतकं…”

“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

A K Antony
मुलाच्या भाजपा प्रवेशावर ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांची पहिली प्रतिक्रिया, भावूक होत म्हणाले, “त्यांनी पद्धतशीरपणे…”

A K Antony On Anil Antony : काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांच्या मुलाने आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.…

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
“मातोश्रीचा एफएसआय क्लिअर करणारे फडणवीस आता फडतूस कसे?” मनसे नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना “फडतूस गृहमंत्री” म्हणाले होते, तर “मी फडतूस नव्हे काडतूस आहे” असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या