scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

atul save
सहकारमंत्री म्हणतात टॅबचे वितरण होईल…

सहकारमंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसामुळे विद्यार्थ्यांसाठी टॅबचे वितरण पुढे ढकलले या ‘लोकसत्ता’च्या बातमीचा मंत्र्यानी इन्कार केला आहे.

kasba by election
कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये काय होणार?

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांना निकाल हा आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे भविष्य दर्शविणारा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले…

khalistani
खलिस्तानची मागणी आणि आप सरकार : खरे काय?

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला राज्यातील खलिस्तानवाद्यांविरोधात कारवाई करत नसल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागत होते.

What Sanjay Shirsat Said?
“पक्ष बुडवायला निघालेल्या संजय राऊत यांना लवकरच सायलेन्स झोनमध्ये…” संजय शिरसाट यांचा टोला

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा संजय राऊत यांना खोचक शब्दांमध्ये टोला

Dilip Gaikwad City chief joins Shiv Sena with former corporator
उल्हासनगरात ठाकरे गटाला गळती सुरूच, विद्यमान शहरप्रमुखाचा माजी नगरसेवकासह शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात लागलेली गळती थांबताना दिसत नाही.

CM Eknath Shinde Taunt to Uddhav Thackeray
Maharashtra News: पराभवाच्या भीतीनं त्यांनी घरातूनच प्रचाराचं भाषणं केलं, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Latest Marathi News Updates: राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

Thackeray group supports rebel Rahul Kalate
पिंपरी : ठाकरे गटाच्या महिला संघटिकेसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी मागे, ठाकरे गटाचा बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टी मागे घेण्यात आली आहे.

This is also a strategy of BJP to strangle the big leaders of NCP
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी भाजपची अशीही युक्ती

राष्ट्रवादीच्या उपयुक्त ठरू शकणाऱ्या या नेत्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजपने शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना थेट उतरविले होते.

pune kasba election ncp bjp
पोटनिवडणुकीत लाखोंची उधळण, कसब्यात भाजपचे हेमंत रासने, तर चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे नाना काटेंकडून सर्वाधिक खर्च

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये पैसा खर्च करण्यावरून चढाओढ लागली आहे.

pune kasba by election court desicion
कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: प्रचारात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर, मतदानाआधी न्यायालयाच्या निकालाची शक्यता

तुकडेबंदी अथवा गुंठेवारीतील जमिनींची दस्त नोंदणी करण्यावरून राज्य शासन आणि प्रशासन यांनी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे.

sharad pawar ajit pawar devendra fadanvis
पिंपरी : पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले “…म्हणुन राष्ट्रपती राजवट”

….तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?

संबंधित बातम्या