Punjab Elections : साध्या मोबाईल रिपेअर करणाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना हरवलं, पंजाबमध्ये ‘आम आदमी’ची ताकद! पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:04 IST
Video : “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज! पंजाबमध्ये आपच्या विजयानंतर भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 15:11 IST
Goa Election Results : उत्पल पर्रीकरांचा पराभव करणारे बाबूश मॉन्सेरात विजयानंतर भाजपावरच भडकले! म्हणाले, “पक्षनेतृत्वाला..!” बाबूश म्हणतात, “निवडणुकीच्या दिवशी देखील भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसलेल्या होत्या” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 13:42 IST
Punjab Election Result : नवज्योतसिंग सिद्धूंनी मान्य केला पंजाबमधील पराभव; निकालांवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…! पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू म्हणतात, “लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 13:00 IST
“ईव्हीएममुळे लोकशाहीची हत्या”, काँग्रेसनं दिला निषेधाचा नारा; पाच राज्यांचे निकाल लागत असताना दिल्लीत आंदोलन! पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची पीछेहाट दिसत असताना दिल्लीत काँग्रेसकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 11:39 IST
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सातवा टप्पा : साऱ्या नजरा मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघावर! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: अखिलेश हे आझमगड मतदारसंघातून अडीच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले होते. यामुळेच मोदी यांच्याप्रमाणेच अखिलेश यांना… By संतोष प्रधानUpdated: March 6, 2022 12:32 IST
“नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र! संजय राऊत म्हणतात, “…तेव्हा विदेश मंत्रालय नेमकं काय करत होतं? विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 6, 2022 08:53 IST
Video : “सगळ्यांचा हिशोब होईपर्यंत अधिकाऱ्यांची बदली होणार नाही”, सपाच्या उमेदवाराचं खळबळजनक विधान! व्हिडीओ व्हायरल! उत्तर प्रदेश निवडणुकीतील उमेदवार अब्बास अन्सारी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 4, 2022 18:25 IST
निवडणुकांपूर्वीच ठाणे महानगर पालिकेवर ‘भगवा’; शिवशिल्पाच्या निमित्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या! शिवशिल्पाच्या निमित्ताने ठाणे महानगर पालिकेवर निवडणुकांच्या आधीच ‘भगवा’! By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2022 17:54 IST
“अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते”, गोरखपूरमधील प्रचारसभेत संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं ‘नातं’! यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 16:55 IST
विरोधकांची मोट युती तुटल्यापासून शिवसेना ही भाजपाची कडवी विरोधक राहिली आहे. By विनायक परबFebruary 19, 2022 00:58 IST
“किरीट सोमय्यांकडे फार वेळ आहे, त्यांनी…”, अन्वय नाईक यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, गृहमंत्र्यांना भेटून केली तक्रार! “किरीट सोमय्यांनी एक फोन केला तरी सगळी माहिती मिळेल, शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही”, अशी टीका अक्षता नाईक यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2022 18:30 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
Daily Horoscope: रोहिणी नक्षत्रात महत्त्वाचे प्रश्न लागतील मार्गी; तर व्याघ्यात योग देईल सुख-समृद्धी; वाचा रविवार विशेष १२ राशींचे भविष्य
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
Kishtwar Cloudburst : “अनेक जण वाहून गेले”, किश्तवाडमध्ये काय घडलं? स्थानिकांनी सांगितला ढगफुटीचा थरार; आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू
Narendra Modi : ‘नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याच्या हालचाली भाजपात सुरु झाल्या आहेत का?’ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर काय म्हणाले? फ्रीमियम स्टोरी