scorecardresearch

priyanka gandhi on ayodhya land scam ram janmabhoomi trust
अयोध्येतील जमीन खरेदीत नेमका काय घोटाळा होतोय? प्रियांका गांधींनी केला खळबळजनक दावा!

५ मिनिटांत जमिनीची किंमत १६.५ कोटींनी वाढली? अयोध्येमध्ये नेमका कसा घोटाळा होतोय, याबाबत प्रियांका गांधींनी गंभीर आरोप केले आहेत.

priyanka gandhi yogi adityanath uttar pradesh election
प्रियांका गांधींचा फिल्मी अंदाज, ‘दीवार’ चित्रपटातला डायलॉग मारून म्हणाल्या; “मेरे पास…!”

प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना फिल्मी स्टाईलमध्ये दीवार सिनेमातला डायलॉग बोलून दाखवला आहे.

jaya bachchan angry curse modi government
राज्यसभेत केंद्र सरकारला शाप देणाऱ्या जया बच्चन यांनी दिलं स्पष्टीकण; म्हणाल्या, “..म्हणून मी संतापले”!

सोमवारी राज्यसभेत संतापलेल्या जया बच्चन यांनी मोदी सरकारला उद्देशून “मी तुम्हाला शाप देते, तुमचे वाईट दिवस लवकर सुरू होतील”, असं…

basavaraj bommai karnataka cm
कर्नाटकमध्ये पुन्हा नेतृत्वबदल होणार? मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्काला उधाण!

बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सुूरू झाली आहे.

jaya bachchan gets angry in rajya sabha
“मी तुम्हाला शाप देते, लवकरच तुमचे वाईट…”, जया बच्चन केंद्र सरकारवर भडकल्या, राज्यसभेतच केली आगपाखड!

१२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेतलं वातावरण चांगलंच तापलं होतं. जया बच्चन यांनी संतापाच्या भरात सरकारचे वाईट दिवस येणार असल्याचं…

varun gandhi on mahatma gandhi nathuram godse
“महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्यांना…”, वरुण गांधींनी पीलिभीतमध्ये बोलताना सोडलं टीकास्त्र!

पिलिभितमध्ये बोलताना भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

asaduddin owaisi on narendra modi
“काका फक्त बसून प्रश्न विचारतात, आता काका म्हणतायत लग्न करू नका”; असदुद्दीन ओवैसींचा मोदींवर खोचक निशाणा!

असदुद्दीन ओवैसी यांनी मीरतमध्ये बोलताना मुलीचं लग्नाचं वय वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

shivsena targets bjp narendra modi on indira gandhi
“इंदिरा गांधींनी १९७१ चा पराक्रम केला, तेव्हा आजचे दिल्लीतले राज्यकर्ते गोधडीत…”, शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा!

इंदिरा गांधींचं नाव विजय दिवसच्या कार्यक्रमात न घेतल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडूनही मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

Goa Election Arvind Kejriwal Promises Allowance For Unemployed gst 97
“बाथरूममध्येही लोकांना भेटणारे हे पहिलेच मुख्यमंत्री”, केजरीवालांचा चरणजीत सिंग चन्नी यांना खोचक टोला!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

nawab malik on marriage age for women in india
“अविवाहित लोकांच्या हातात देश आहे आणि ते..”, मुलींचं लग्नाचं वय २१ करण्यावरून नवाब मलिकांचा मोदी सरकारवर निशाणा!

मुलींसाठी लग्नाचं वय १८ वरून २१ करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.

sanjay raut targets modi government on mp suspension
“आता आम्ही बघू, किसमें कितना है दम”, संजय राऊतांचा खासदार निलंबन प्रकरणी भाजपावर निशाणा!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

mamata banerjee on news coverage
Video : “सरकारबद्दल चांगलं लिहा, तरच जाहिराती मिळतील”, ममता बॅनर्जींनी भर कार्यक्रमात पत्रकाराला सांगितलं! व्हिडीओ व्हायरल

ममता बॅनर्जी यांनी जाहीर कार्यक्रमातच पत्रकाराला सरकारबद्दल चांगलं लिहायला बजावलं!

संबंधित बातम्या