scorecardresearch

प्राजक्ता माळी

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
netizens ask gashmeer mahajani why he do not follow prajakta mali
“तू प्राजक्ता माळीला इन्स्टावर फॉलो का करत नाहीस?” गश्मीर महाजनीला नेटकऱ्याचा प्रश्न; म्हणाला, “प्लीज त्यांना…”

गश्मीर महाजनीला नेटकऱ्याने विचारला प्राजक्ता माळीबद्दलचा प्रश्न, अभिनेता म्हणाला…

Actress Prajakta Mali inaugurated the 'Shivsmriti' gallery in Shivsruthi
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवा संकल्प!…‘‘मराठी साम्राज्य, मराठी अलंकार, मराठी इतिहास पुढे नेण्यासाठी…’’

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने निर्माणाधीन असलेल्या शिवसृष्टीमधील ‘शिवस्मृती’ या दालनाचे उद्घाटन नुकतेच…

Prajaktta Mali Photos
9 Photos
Prajaktta Mali : प्राजक्ता माळीचा मोहक लूक, दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हणाली, “जबाबदारीने…”

अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव आपल्या सगळ्यांच्या घरात हास्यजत्रे मुळे पोहचलं आहे.

prajakta mali supports manache shlok movie
“आपण लोकशाही असलेल्या भारतात…”, ‘मना’चे श्लोक सिनेमाबद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया; म्हणाली, “चित्रपटगृहात घुसून…”

Mana Che Shlok Movie : ‘मना’चे श्लोक सिनेमाच्या टीमला प्राजक्ता माळीचा पाठिंबा! पोस्ट शेअर करत म्हणाली…

cm devendra fadnavis praises prajakta mali and remembers her dialouge wah dada wah
“मला आवाज आला ‘वाह दादा वाह’…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; प्राजक्ता माळी म्हणाली, “कृतज्ञ…”

Prajakta Mali : भरत जाधव व प्राजक्ता माळी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात कौतुक केलं,…

prajakta mali talk about her acceptance to host maharashtrachi hasyajatra tv show
9 Photos
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्राजक्ता माळीने आधी का दिलेला नकार, स्वत:च सांगितलं कारण; म्हणाली…

प्राजक्ता माळीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोसाठी दिलेल्या होकाराबद्दल सांगितलं आहे

prajakta mali shares her concerns about misuse of social media and she urges caution while sharing personal information online
“सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीय”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली? सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

Prajakta Mali on Social Media : “ट्रेंडिंगमध्ये होतात म्हणून तुमचे व्हिडीओ…”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ प्रसंग, चाहत्यांना दिला ‘हा’ सल्ला

prajakta mali reveals why she accept to host maharashtrachi hasyajatra show after deneid
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने दिलं ‘हे’ कारण; म्हणाली, “प्रसाद ओक…”

Prajakta Mali : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सूत्रसंचालनासाठी दिलेल्या नकाराचा होकार कसा झाला, प्राजक्ता माळीने सांगितलं कारण

Prajakta mali shared beautiful gray color saree photoshoot
9 Photos
Photos: “साडी नाही जणू चंद्रच पांघरलाय”; प्राजक्ता माळीचं राखाडी साडीमध्ये बहारदार फोटोशूट, चाहते घायाळ!

Navratri 2025, Navrang: प्राजक्ता माळीने राखाडी रंगाची साडी परिधान केलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Paithani Saree Look
9 Photos
Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा

नवरात्रीनिमित्त प्राजक्ताने हलका मेकअप लूक करत केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.

संबंधित बातम्या