scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

pravin tarde movies Pravin Tarde Latest News
VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील

प्रवीण तरडे यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Prasad Oak, praveen tarde, anand dighe, Dharmveer,
आता घरबसल्या पाहता येणार ‘धर्मवीर’, लवकरच येतोय या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

‘धर्मवीर’ हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात प्रसाद ओकने मुख्य भूमिका साकारली आहे.

pravin tarde, mulshi pattern, salman khan,
“मी सलमान खानला कधीच घेतल नसतं कारण…”, ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकवर प्रवीण तरडेंच वक्तव्य चर्चेत

प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Pravin Tarde reaction on Ketki Chitale case
“आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”; केतकी चितळे प्रकरणावरुन प्रविण तरडेंनी मांडली भूमिका

कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे, असेही प्रवीण तरडे म्हणाले

Sarsenapati Hambirrao, entertainment,
‘सरसेनापती हंबीरराव’चं तिकीट दाखवा अन् अर्धा डझन आंबे मोफत मिळवा, वाचा कुठे, कधी आणि केव्हा?

दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे. आता हा चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक हटके ऑफर…

pravin tarde, dharmaveer anad dighe,
“शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

pravin tarde, sarsenapati hambirrao
Loksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य

दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांनी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्याची निवड कशी केली जाते? याबाबत आपलं मत मांडलं आहे.

pravin tarde, sarsenapati hambirrao
Loksatta Exclusive : “कलाकारांपेक्षा घोड्याचा खर्च अधिक कारण…” प्रविण तरडेंनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ किस्सा

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेले घोडे आणि त्यांच्यासाठी लागणारा खर्च याबाबत प्रविण तरडे यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये…

pravin tarde, sarsenapati hambirrao, name of hambirrao wife, pravin tarde film, hambirrao mohite wife, hambirrao mohite, हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव, प्रवीण तरडे, हंबीरराव मोहिते पत्नी, प्रवीण तरडे चित्रपट
Loksatta Exclusive: “सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची इतिहासात नोंदच नाही” प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत

‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाचा किस्सा शेअर केला

संबंधित बातम्या