कराड : संभाजी भिडेंवर कारवाईच्या मागणीमुळे पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई-मेल ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण यांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 30, 2023 18:24 IST
“संभाजी भिडे आणि आमचा…”, काँग्रेसच्या अटकेच्या मागणीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस त्यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 28, 2023 22:14 IST
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय चर्चा झाली? नाना पटोले म्हणाले… मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2023 18:44 IST
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. कारण… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 28, 2023 13:54 IST
“मोदींची मणिपूरवर बोलायची हिंमत नाही आणि…”, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईस्ट इंडिया कंपनीपासून दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावाचा उल्लेख करत ‘इंडिया’ नावावर टीका केली. याला पृथ्वीराज… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 26, 2023 18:12 IST
पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराने सुनावलं; म्हणाले, “आमच्या घरात…” “संजय राऊत यांच्या संगतीत राहून पृथ्वीराज चव्हाण यांनी…”, असा टोलाही शिंदे गटातील आमदाराने लगावला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 25, 2023 09:19 IST
“एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल”, तारीख सांगत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यममंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2023 17:30 IST
“…म्हणून २०१४ ला राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली”, भुजबळांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपाशी बोलूनच २०१४ मध्ये काँग्रेसची साथ सोडली होती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2023 23:15 IST
30 Photos “सोनिया गांधींनी राष्ट्रवादीला संपवायला महाराष्ट्रात…”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 10, 2023 02:33 IST
9 Photos “…तर महाराष्ट्रात आणखी एक भूकंप होईल”, अजित पवार गटाचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 9, 2023 22:46 IST
“अजित पवारांकडे ३६ आमदार नाहीत, सर्व मंत्री निलंबित होतील”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनी मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2023 22:26 IST
दिल्लीतून कुणकुण आहे की…; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? | Prithviraj Chavan दिल्लीतून कुणकुण आहे की…; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? | Prithviraj Chavan 00:57By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2023 11:27 IST
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश
२८ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींचं नशीब पालटणार! गुरु ग्रहाचा अद्भुत योग आणणार प्रचंड श्रीमंती; बँक बॅलेन्स, संपत्तीत होणार मोठी वाढ
CM Devendra Fadnavis meet PM Modi : “मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघता…”; देवेंद्र फडणवीस-मोदी भेटीवर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
मुलींना कॅबमधून ढकललं, हातात रॉड घेऊन गेला अन्…, कॅब चालकाचा भररस्त्यात राडा; VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?
VIDEO: फक्त ३० सेकंदात कांदा बारीक चिरून होईल; डोळ्यातून पाण्याचा थेंबही नाही! ‘हा’ भन्नाट जुगाड पाहून म्हणाल “हुश्श”