समस्त राजकीय पक्षाच्या नेत्यांवर कृपादृष्टी असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांच्यामुळे आता काँग्रेसची पंचाईत झाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत
गांधी कुटुंबीयांना सुरक्षा तपासणीबाबत देण्यात आलेली सवलत रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या प्रियांका गांधी-वढेरा यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू…
काँग्रेस पक्षासाठी सध्या संघर्षाची वेळ असून त्यासाठी सज्ज असल्याचा संदेश पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीत पक्षाला भोगाव्या लागलेल्या…
लोकसभा निवडणुकांतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल आणि सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला.
खालच्या जातीतून आल्यामुळे माझे राजकारण गांधी परिवाराला नीज राजकारण वाटत असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले.