संतप्त प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांपैकी काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या.
उमेदवारांनी केलेल्या दाव्यांबाबत मुलाखतीवेळी केली जाणारी कागदपत्रांची पडताळणी आता मुलाखतीपूर्वीच केली जाणार असून, उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार संबंधित कागदपत्रे दिल्याशिवाय अर्ज…
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणी अहवालासाठी ३० हजार रुपये लाच स्वीकारताना जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना चंद्रपूर येथे…
मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील घोंगा व कानडी लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रस्तावीत असलेल्या धरणांना होणारा विरोध या प्रकल्पांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.