देहविक्रय करणाऱ्या महिलेला हा व्यवसाय करण्याचा अधिकार; निवारागृहातील तरूणीच्या सुटकेचे आदेश देताना सत्र न्यायालयाने केले स्पष्ट स्वेच्छेने देहविक्रय करणे बेकायदा कृत्य नाही, असेही न्यायालयाने या तरूणीची निवारागृहातून सुटका करताना स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमMay 23, 2023 18:28 IST
बोरिवलीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस मालकाचा शोध घेत आहेत. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 13:46 IST
पुणे : कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; थायलंडमधील तरुणी ताब्यात या प्रकरणी मसाज सेंटरचालकासह दोघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 14, 2023 15:11 IST
पुणे : स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 2, 2023 22:34 IST
ठाणे: कलाकार सुटका; ठाण्यात सह अभिनेत्रींची वेश्या व्यवसायातून सुटका याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमApril 18, 2023 18:24 IST
वानवडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; पाच तरुणी ताब्यात वानवडीतील फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 14:21 IST
ऑनलाइन जाहिरात करून वेश्यागमनासाठी मुली पुरवणाऱ्या जोडप्यावर कारवाई ऑनलाइन समाज माध्यमातून १६/१७ वर्षांच्या मुलीचे फोटो आणि त्यांची माहिती (प्रोफाइल) द्वारे पाठवून ग्राहक पाठवणाऱ्या एका जोडप्यावर कारवाई करण्यात आली… By लोकसत्ता टीमApril 4, 2023 14:48 IST
नागपूर : स्पा सेंटरमध्ये सुरू होता देह व्यापार, पोलिसांनी माणूस धाडला अन.. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मून युनिसेक्स सलून आणि स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. By लोकसत्ता टीमApril 2, 2023 17:39 IST
वर्धा: नॅनो पार्कमध्ये अवैध देहव्यापाराचा छडा; आलिशान गाडीने ग्राहकांना आणले जायचे… हिंगणघाट शहरातील नॅनो पार्क येथील एका घरात अवैधरित्या देहव्यापार चालत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. By लोकसत्ता टीमMarch 23, 2023 18:10 IST
नागपूर : मॉडेलिंगच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार तरुणीला एक हजार रुपये देण्यात येत होते तर ९ हजार रुपये विक्की ठेवत होता. By लोकसत्ता टीमFebruary 14, 2023 18:22 IST
Escort Service in Davos: डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी; अतिश्रीमंतांनी केलं ‘जीवाचं डाव्होस’! वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) दरम्यान डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला मागणी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 25, 2023 12:52 IST
लोणावळ्यात हाॅटेलमधील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2023 15:38 IST
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
Horoscope Today: कालाष्टमीच्या मुहूर्तावर अचानक धनलाभसह महत्वाची कामे होतील पूर्ण; वाचा मेष ते मीनचे आजचे राशिभविष्य
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
“अर्ध्या तासापासून एकाच ठिकाणी…”, मुंबईच्या वाहतूक कोंडीवर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा संताप; व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती
सागरी किनारा मार्गालगतचा समुद्री पदपथ नागरिकांसाठी खुला, विस्तीर्ण विहारक्षेत्रावर नागरिकांनी केली भ्रमंती