scorecardresearch

कॉटेन मार्केटमधील भाजी बाजार हटविण्याच्या विरोधात आंदोलन

अडतिया संघाचे अध्यक्ष शेख हुसेन यांचा इशारा कॉटेन मार्केटमधील भाजी बाजारातील परवानाधारक अडतिया आणि भाजी विक्रेते कळमनामध्ये स्थानांतरित झाले असल्याचा…

कराडमध्ये संतप्त वकिलांकडून दाभोलकरांवरील हल्ल्याचा निषेध

अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ कराड तालुका वकील संघटनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ इचलकरंजीत शोकफेरी

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा इचलकरंजीत निषेध नोंदविण्यात आला. शोकफेरीचे आयोजन करण्यात आल्यानंतर पुरोगामी व अंनिसच्या…

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा विविध संस्था, संघटनांकडून निषेध

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला असून गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही…

दलित संघटनांकडून ससाणे यांचा निषेध

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नेवासे रस्त्याच्या दुभाजकामध्ये स्वातंत्र्यदिनी उभारलेला निळा ध्वज आज नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून काढून टाकला.

बलात्काराच्या निषेधार्थ पेठ वडगावमध्ये बंद

कोल्हापूर येथे चौदा महिन्याच्या बालिकेवर परप्रांतीय तरूणाने केलेल्या बलात्काराच्या निषेधार्थ व या प्रकरणातील आरोपी राजेशसिंग बबलेसिंग याच्यावर कारवाई करावी, या…

तोडफोडीच्या निषेधार्थ कोल्हापूर महसूल कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’

साताऱ्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर…

सत्ताधारी व विरोधकांकडून परस्परांचा निषेध

सभागृहाबाहेर सत्ताधा-यांच्या कारभाराचा विरोधकांनी केलेला निषेध आणि सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी विरोधकांचा केलेला निषेध, अशा वातावरणात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ९४…

हुतात्म्यांना श्रद्धांजली, पाकिस्तानचा निषेध

रमजान ईदच्या प्रार्थनेनंतर करवीर नगरीत मुस्लीम बांधवांनी शहिद कुंडलिक माने व हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित पाकिस्तानचा…

कोल्हापुरात पाकिस्तानविरुद्ध निषेधाची लाट

पाकिस्तानी सैन्याने केलेला गोळीबार व त्यामध्ये मराठा लाईफ इन्फट्रीचा जवान कुंडलिक माने यांच्यासह पाच सैनिकांना आलेले वीरमरण या घटनेचे तीव्र…

संबंधित बातम्या