अस्मानी, सुलतानीमुळे कृषीप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असल्याने हतबल बळीराजाच्या प्रती संवेदनशीलता दर्शविण्यासाठी चटणी, भाकर आंदोलन करून काळी…
हातात सरकारविरोधी फलक घेत शेतकऱ्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले.