ऑनलाइन सोफा विक्री करणे पडले महागात; खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी पाच लाख केले लंपास पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडलं By लोकसत्ता टीमUpdated: June 26, 2022 11:17 IST
राजकीय संघर्षात फ्लेक्सची भर टाळली; एका दिवसात शहरातील १४०० ठिकाणी कारवाई राज्यात राजकीय संघर्ष पेटला असताना त्याचेच प्रत्यंतर चौकाचौकातील फ्लेक्सवर उमटत असल्याचे दिसताच पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत… By लोकसत्ता टीमUpdated: June 26, 2022 02:15 IST
पुणे : खराडी भागात दोन गटात हाणामारी ; दोघांवर शस्त्राने वार नगर रस्त्यावरील खराडी भागात वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 19:37 IST
पुणे : दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग ; दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना लोहगाव-धानोरी रस्त्यावर घडली. By लोकसत्ता टीमUpdated: June 25, 2022 16:43 IST
पुण्यातील शिवसेना शहर समन्वयक राजाभाऊ भिलारे, एकनाथ शिंदेंच्या गटात! एकनाथ शिंदे गटात सामील होणारे पुण्यातील शिवसेनेचे पाहिले पदाधिकारी ठरले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2022 16:38 IST
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आमदार तानाजी सावंतांना समर्थन; कार्यालयात तोडफोड झालेल्या ठिकाणी वाहिली फुले …आम्ही देखील जशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत. असेही म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 15:39 IST
‘पीसीएमसी’करांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने गाठला तळ! धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 13:44 IST
9 Photos Photos: पाऊले चालती पंढरीची वाट! प्राजक्ता गायकवाड झाली टाळ-मृदुंगाच्या तालात तल्लीन टाळ-मृदुंगाचा निनाद करीत धरलेला नादमय ताल… By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 13:15 IST
21 Photos Photos: हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट… पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 10:29 IST
राज्यसेवेच्या परीक्षा पद्धतीत बदल; आता वर्णनात्मक स्वरूपावर भर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 00:02 IST
पाण्याची टाकी दुरूस्त करताना उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू ; उर्से येथील घटना, बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJune 24, 2022 18:44 IST
पिंपरी-चिंचवडला मिळाला भाजपाचा तिसरा आमदार; कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला दयनीय अवस्था ते प्रबळ राजकीय पक्ष- पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचा आठ वर्षांचा प्रवास By लोकसत्ता टीमJune 24, 2022 18:27 IST
पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या
२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…
“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
‘या’ राशींच्या मुलांना मिळते सुंदर गर्लफ्रेंड अन् बायको, ती आयुष्यभर देते साथ; रुबाबदार स्वभावामुळे मुली होतात आकर्षित
8 तुम्हालाही गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास आहे का? मग माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ६ उपाय नक्की ट्राय करा
9 “तुमच्यावर नेहमी लोकांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!