scorecardresearch

पिंपरी चिंचवड: दुरुस्तीच्या नावाखाली विद्युतदाहिन्या बंद; अंत्यविधीप्रसंगी नातेवाईकांची फरफट

दाहिन्या उपलब्ध असतानाही लाकूड आणि गोवऱ्या वापरून अंत्यविधी करावा लागतो.

PMPML Bus Pune
पुणे : PMPML च्या कंडक्टरकडून १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; तिच्या बाजूला उभा राहिला अन्…

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिलीय.

खोदकामात वीजवाहिनी तोडल्याने धायरी, डीएसके विश्व परिसरात वीज खंडित; २५ हजार ग्राहकांना फटका

डीएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने धायरी गाव, डीएसके विश्व, रायकर मळा, सिंहगड रस्त्याच्या काही भागातील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा…

पुणेकर जगात भारी! काव्यसंमेलनानंतर आता मेट्रोमध्येच पुस्तक प्रकाशन; अर्ध्या तासाच्या प्रवासात आटोपला कार्यक्रम

यापूर्वी पुणे मेट्रोमध्ये कविसंमेलनही भरवण्यात आलं होतं.

crime
पुण्यात १३ वर्षीय मूक मुलावर लैंगिक अत्याचार करून खून, कोथरुडमधल्या मैदानावर पोत्यात विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

घटनेची माहिती मिळाल्याच्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Rape, Crime, Pune Crime,
पुणे: स्वतःच्याच ११ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार; सख्ख्या आईनेच केली मुलाविरोधात तक्रार

आजीने पीडित नातीला काही झालं आहे का? असे विचारले असता वडील घाणेरडे वागत असल्याचं तिने आजीला सांगितले.

संबंधित बातम्या