scorecardresearch

पुणे पोलिस

पुणे शहर पोलीस विभाग (PCPD) हा पुण्यामध्ये सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी सतत तत्पर असतो. हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त असतात. या पदासाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारमधील गृह खात्याद्वारे करण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये पुणे पोलीस दलाच्या प्रमुखपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये असलेल्या आयुक्तालयाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. जुलै १९६५ मध्ये त्या वास्तूचा वापर पोलीस दलाकडून करायला सुरुवात झाली. पुण्यामध्ये एकूण ३० पोलीस ठाणी आहेत. येथील वाहतूकीवरुन नियंत्रण ठेवायचे काम पुणे पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत पार पाडले जाते. पेशव्यांच्या काळामध्ये कोतवाल यांच्या स्वरुपामध्ये पोलीस यंत्रणा अस्तित्त्वात होती असे म्हटले जाते. तेव्हा सोमवार पेठ, वेताळ पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या ठिकाणी कोतवालांची ठाणी होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर १८६१ मध्ये पुण्यामध्ये अधिकृतपणे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. Read More
pune police tight security arrangements during palkhi ceremony held in the city on Friday
पालखी सोहळ्यादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त

हजारो वारकरी, दर्शनासाठी भाविकांची उसळलेली गर्दी अशा भक्तिमय वातावरणात शुक्रवारी शहरात पालखी सोहळा दाखला झाला. पुणे पोलिसांचा या वेळ चोख…

pune rural police arrested Thief for burglary in more than 50 houses
५० हून अधिक घरफोड्या करणारा चोरटा गजाआड, ग्रामीण पोलिसांची कामगिरी; ३० लाखांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त

पुणे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा पोलीस स्थानकाच्या पथकांनी ही कामगिरी केली. चोरटा नुकताच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर…

PMRDA files cases against illegal constructions in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्कमधील अनधिकृत बांधकामांवर थेट गुन्हे! ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांची ठाम भूमिका

आयटी पार्कमध्ये १५ नैसर्गिक प्रवाहांवर अतिक्रमण करून ते अडविल्याचे निदर्शनास

Pune police rescue vidio safely pulled out a Biker who gets stuck on bridge
Video : मुळा मुठा नदीच्या बंधाऱ्यावरील पुलावर दुचाकीस्वार अडकला; पोलिसांनी केली मानवी साखळी

खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून जात असताना दुचाकी चालक पाण्याच्या प्रवाहात अडकला.

pune Panshet local youth murdered by tourists police arrest five accused based on CCTV
पानशेतला स्थानिक तरुणाचा पर्यटकांकडून खून, पोलिसांकडून पाच जण जेरबंद

पानशेत येथे फिरायला गेलेल्या तरुणांनी छातीवर दगड मारून स्थानिक तरुणाचा खून करून पसार झाल्याची घटना घडली.

pune man arrested for attacking mother
पैसे देण्यास नकार दिल्याने आईला; बेदम मारहाण करणाऱ्या मुलाला अटक

लक्ष्मी राजू सूर्यवंशी (वय ५४, रा. कसबा पेठ) यांना मारहाण केल्याप्रकरणी शंभो राजू सूर्यवंशी (वय २९) याला अटक करण्यात आली…

pune palkhi sohala
पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज; १६२४ पोलीस कर्मचारी, ११८७ होमगार्ड तैनात

गिल म्हणाले, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रविवारी (२२ जून) उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगांव फाटा येथे प्रवेश होणार…

संबंधित बातम्या