scorecardresearch

12 Photos
Photos : पुण्यात ‘लाईव्ह स्केच’च्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अनोखी मानवंदना, फोटो पाहा…

पुण्यात भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लाईव्ह स्केचच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली.

“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…”

पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

“जवळपास २०० RTI, कागदपत्रे शोधायला १२३ दिवस लागले”, किरीट सोमय्यांचा पुण्यात जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय.

“किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधील नाहीत, प्रकरणे…”, शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिलीय.

“…त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी-शिवसेनेच्या पाठीमागे फरफटत जाणार नाही”, नाना पटोलेंचं मोठं विधान

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.

VIDEO: पुण्यात राडा, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले.

पुण्यात स्लॅब कोसळल्याने मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

बंडातात्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुणे कोर्टात पहिला खटला दाखल

बंडातात्या कराडकर यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी राजकीय महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

पुणेः PMPML कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महापालिकेबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साखळी आंदोलन

महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमध्ये ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलिसानेच केले अपहरण, ८ जणांना अटक

पिंपरी पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याचं समोर आलं…

संबंधित बातम्या