scorecardresearch

पंजाब

पंजाब (Punjab) हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. पाच पवित्र नद्यांवर वसलेल्या या ठिकाणी गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. हे शहर पंजाबसह हरियाणा (Haryana) राज्याची संयुक्त राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये पंजाबीसह हिंदी, हरयाणवी आणि अनेक भाषा देखील बोलल्या जातात. तेथे शीख समुदायाची गुरुमुखी भाषा शिकवली जाते. या राज्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार अशी उपमा दिली जाते.

पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ चौरस किमी इतके असून या राज्यामध्ये २० जिल्हे आहेत. पंजाब प्रांत त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही फार प्रसिद्ध आहे. वीरांची भूमी असलेल्या पंजाबला महान इतिहास लाभला आहे. भगवंत मान सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' संदर्भातील ती पोस्ट भाजपाने डिलिट का केली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Operation Blue Star : ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भातील ती पोस्ट भाजपाने डिलिट का केली?

Operation Blue Star BJP News : भाजपाने १ जून २०२५ रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर केली होती,…

RCB IPL 2025 Victory Parade in Bengaluru on 4 June When where to watch Royal Challengers Bengaluru celebration parade live
RCB Victory Parade: आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर बंगळुरूत विक्ट्री परेड; कधी व कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या

RCB IPL 2025 Victory Parade: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची विजयी परेड आज म्हणजेच ४ जून रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. ही…

ऑस्ट्रेलिया पोलिसांची भारतीय तरूणाला जबरदस्त मारहाण, काय आहे नेमकं प्रकरण?

Indian-Origin Man in Coma After Australian Police Arrest: गौरवला मारहाण करत अटक करताना तो जमिनीवर आदळला आणि बेशुद्ध पडला. स्थानिक…

'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आक्षेपार्ह विधान; भाजपा आक्रमक, नेमके काय म्हणाले भगवंत मान? (फोटो सौजन्य पीटीआय)
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आक्षेपार्ह विधान; भाजपा आक्रमक, नेमके काय म्हणाले भगवंत मान? प्रीमियम स्टोरी

Operation Sindoor News : मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ वर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

pakistani suspected spy gagandeep singh arrested in punjab
Pakistani Spy Arrested in Punjab: पंजाबमधून गगनदीपला अटक, पाकिस्तानला नेमकी काय माहिती पुरवली?

पंजाबच्या तर्न तरण जिल्ह्यातून पोलिसांनी गगनदीप सिंग या संशयित व्यक्तीला अटक केली आहे. ऑपरेशन सिंदूरची कारवाई सुरू असताना मोहिमेबद्दलची संवेदनशील…

punjab police
‘ऑपरेशन सिंदूर’ चालू असताना पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्याला पंजाबमधून अटक, मोबाईलमध्ये सापडले २० ISI क्रमांक!

Punjab Police Arrest: पंजाब पोलिसांनी पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या संशयिर हेराला तर्नतरणमधून अटक केली आहे.

punjab blast in firecracker factory
पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दुमजली इमारत जमीनदोस्त, ५ ठार

Punjab Factory Blast: पंजाबमध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामधये पाच जण ठार झाले असून ३४ जण जखमी झाले आहेत.

Sidhu Moose Wala's Father To Contest 2027 Punjab Polls From Mansa
सिद्धू मूसेवालाचे वडील लढविणार निवडणूक; या निर्णयामागील कारण काय?

Sidhu Moose Wala Father To Contest 2027 Punjab Polls दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी आपल्या…

Amritsar Blast
Amritsar Blast : अमृतसरमध्ये मोठा स्फोट, एक जण ठार; शहरात भीतीचं वातावरण

Amritsar Explosion News : एक इसम या मजीठा बायपास रोडजवळ बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता. मात्र, बॉम्ब त्याच्या हातातच फुटल्याचं सांगितलं…

Akali Dal Councillor Harjinder Singh Shot Dead By Bike
नगरसेवकाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या; अकाली दलाच्या नेत्यांची आप सरकारवर टीका, कारण काय?

Akali Dal Councillor Harjinder Singh Shot Dead पंजाबमधील अमृतसरमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) नेत्याची गोळ्या घालून हत्या…

जूनमध्ये होणार ‘या’ ५ जागांसाठी पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचनेत पोटनिवडणुकांसदर्भात इतर महत्त्वाच्या तारखादेखील सूचित केल्या गेल्या आहेत. राजपत्र अधिसूचना २६ मे रोजी जारी केली जाईल…

AAP Punjab MLA arrested by his own party’s govt in corruption case Who is Raman Arora
भ्रष्टाचार प्रकरणात ‘आप’आमदाराला त्यांच्याच पक्षाच्या सरकारने केली अटक; कारण काय? कोण आहेत रमन अरोरा?

MLA arrested by his own partys government आप सरकारच्या दक्षता विभागाने शुक्रवारी भ्रष्टाचार प्रकरणात जालंधरमधील आमदार रमन अरोरा यांना अटक…

संबंधित बातम्या