अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटीसा बजाविण्यात आल्या असून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही करण्यता येत असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय होण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा…