Maratha Reservation : “…तर राजीनामा देईन”, विखे-पाटलांच्या मागणीवर भुजबळांचं उत्तर; म्हणाले “त्यांच्या नेत्यांना…” प्रीमियम स्टोरी छगन भुजबळ यांनी मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कामास स्थगिती देण्याची मागणी केली आहे. By अक्षय चोरगेUpdated: November 30, 2023 10:30 IST
“हे जगातलं आठवं आश्चर्य”, ओबीसी एल्गार सभेवरून बच्चू कडूंचा भुजबळ-वडेट्टीवारांना टोला आमदार बच्चू कडू छगन भुजबळांना म्हणाले, तुम्ही मंत्रिमंडळात असूनही सरकारवर आरोप करत असाल तर मग तुमच्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. By अक्षय चोरगेUpdated: November 29, 2023 20:00 IST
“मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नाही”, विखे-पाटील यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 13:33 IST
“२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक बांधणीवरूनही विखे-पाटलांनी चव्हाणांवर टीकास्र डागलं आहे. By अक्षय साबळेUpdated: November 29, 2023 17:02 IST
छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 22:40 IST
“छगन भुजबळ यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती!” महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले, “आरक्षणावरून विनाकारण..” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज दिली असेल तर चांगली गोष्ट आहे, अशी पुष्टीही विखे पाटील यांनी जोडली. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 16:00 IST
नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे असेही शक्तिप्रदर्शन कोणत्या नेत्याकडे कोण उपस्थित होते, तेथे काय वक्तव्ये केली, एकाच वाहनातून प्रवास केला वगैरे यातून तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत. By मोहनीराज लहाडेNovember 20, 2023 12:06 IST
“शरद पवारांनी गर्वाने एकदा मराठा असल्याचं सांगावं किंवा…”, विखे-पाटलांनी दिलं थेट आव्हान शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवर बोलताना राधाकृष्ण विखे-पाटलांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. By अक्षय साबळेUpdated: November 16, 2023 19:49 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राधाकृष्ण विखेंकडून महाराष्ट्रातील दुष्काळावर भाष्य, म्हणाले, “आज…” राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर महाराष्ट्रातील दुष्काळाचा उल्लेख करत भाष्य केलं. Updated: October 26, 2023 17:25 IST
“मराठा समाजाची मागणी चुकीची…”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत, सदावर्तेंनाही दिला सल्ला भाजपाच्या बड्या नेत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. By रविंद्र मानेOctober 26, 2023 14:46 IST
पंतप्रधान आज शिर्डी दौऱ्यावर; निळवंडे धरणासह विविध विकासकामांचे लोकार्पण महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेची तयारी करण्यात आली असून, आज सोमवारी त्यांनी पुन्हा सभास्थळी जाऊन या… By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 03:06 IST
राधाकृष्ण विखे यांचे भाजपमधील महत्त्व अधोरेखित; पंतप्रधान मोदी पुन्हा विखे यांच्या मतदारसंघात गुरुवारी दौऱ्यावर जपच्या राष्ट्रीय शिर्षस्थ नेत्यांच्या भेटीसाठी विखे यांना कधी राज्यातील नेत्यांच्या मध्यस्थीची गरज पडली नाही. By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 00:17 IST
Uddhav Thackeray News: “भाजपा मेलाय”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, “ऊर बडवायला…”
MNS Leader Son : मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर धिंगाणा, मराठी इन्फ्लुएन्सरला शिव्या देत म्हणाला; “माझा बाप..”
“ना नोंदणीकृत कंपनी, ना आयटीआर, तरी मंत्री शिरसाटांच्या मुलाला कंत्राट”, विरोधकांचा संताप; सभागृहात राडा
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना दिलेल्या टॅरिफच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर; “आम्हाला संघर्ष…”
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Live : “पटक पटक के मारेंगे…”, उद्धव ठाकरे यांची भाजपा खासदार निशिकांत दुबेंवर टीका
10 केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा
9 ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
“अरे मुंबईकरांनी जगायचं की नाही?” घाटकोपर स्टेशनवर भयावह परिस्थिती, चेंगराचेंगरी अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
“मला विचारण्याची तसदीही घेतली नाही”, ‘रामायण’मधील कास्टिंगबद्दल ‘सीता’ साकारणाऱ्या अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या…
“रस्त्यावर लघवीचा वास, बॉक्सएवढ्या रूम अन्….” युरोप फिरायला जाताय; मग भारतीय पर्यटकाचा धक्कादायक अनुभव एकदा ऐकाच; VIDEO VIRAL
IND vs ENG: आकाशदीपचा रूटला बोल्ड केलेला ‘बॉल ऑफ द सीरिज’ नो बॉल होता? पंचांकडून झाली चूक? वाचा काय सांगतो नियम
Maharashtra Politics : ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील भाषिक संघर्षाला कशी चालना मिळाली? प्रीमियम स्टोरी