scorecardresearch

Ajit Pawar speaking at raigad rally
जातीय सलोखा राखण्यातच सर्वांचे भले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत

पुणे जिल्ह्यातील यावत येथील तणावच्या पार्श्वभूमीवर अजित पवार रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे बोलत होते.

raj thackeray criticizes govt at shekap event
“छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार सुरू कसे..?” – राज ठाकरे यांचा सरकारला सवाल..

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला.

कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर मोठा चारसचा साठा…

या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात  एनडीपीएस कायद्यातील विवीध कलमा अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dapoli Harne Port Fishing Season Begins
हर्णे बंदरामधून मासेमारी हंगामाला जलद सुरुवात; पहिल्याच दिवशी ५० हून अधिक नौकांचे सागराकडे झेपावल्या

यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाची आशा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.

Congress leader in Raigad district joins Nationalist Congress Party
काँग्रेसचा आणखी एक मोहरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला…

जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली पक्षाची वाताहत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकामागून एक मातब्बर नेते पक्ष सोडून जात आहे.

Raigad District Collector Kishan Jawale
तर संबधित यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणार; रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा इशारा

रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग तसेच परिवहन विभाग यांनी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात…

eknath shinde reviews thane civil hospital
ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती… अद्यावत यंत्रसामग्री आणि १ हजार ७८ नवीन पदांची भरती प्रकिया…

ठाणे जिल्हा रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार…

Shrivardhan tourism, Shrivardhan monsoon travel, heavy rainfall impact tourism, Shrivardhan beach deserted,
रायगड : श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट, पावासामुळे पर्यटकांची श्रीवर्धनकडे पाठ, पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट

अतिवृष्टी आणि पावसाळी हंगामामुळे पर्यटकांनी श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

संबंधित बातम्या