scorecardresearch

रेल्वे अपघात

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
Two construction workers die after being caught under a train near Madha
माढ्याजवळ रेल्वेखाली सापडून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू

विजय कय्यावाले आणि राहुल अशोक बेंजरपे (दोघे रा. लष्कर, लोधी गल्ली, सोलापूर) अशी दोघा मृत बांधकाम मजुरांची नावे आहेत. तर…

five hour mega block on Vashi Panvel harbour line on Sunday July 27
१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजार प्रवाशांचा मृत्यू…रेल्वेकडून फक्त १४०० मृतांच्या वारसांना १०३ कोटींची आर्थिक मदत

रेल्वेच्या एका डब्यात १,८०० प्रवाशांचीगर्दीने होते. प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा २–३ पट अधिक प्रवासी डब्यामध्ये सामावलेले असतात. त्यामुळे चढताना किंवा उतरताना धक्काबुक्की…

landslide at Kasara railway station
कसारा रेल्वे स्थानकात दरड कोसळून प्रवासी जखमी

रेल्वेगाडी फलाटावर थांबल्यानंतर प्रवाशाला प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ambernath woman wearing headphones while crossing railway tracks die after being hit by local train
हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू; वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही मृत्यू, अंबरनाथची घटना

हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या महिलेला वाचवायला गेलेला तिच्या सहकारी तरुणानेही…

woman died was pushed under train at Diva railway station
दिवा रेल्वे स्थानकात अनोळखी महिलेला मालगाडीखाली ढकलले, महिलेचा मृत्यू

दिवा रेल्वे स्थानकात महिलेला पकडून तिच्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने प्रतिकार केल्याने तिला धावत्या मालगाडीखाली ढकलून दिल्याचा धक्कादायक…

transport Minister Pratap Sarnaik to form action group to change Mumbai office timings
मुंबईतील खाजगी अस्थापनाच्या वेळा बदलण्यासाठी कृती गट स्थापन करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

अतुल भातखळकर,नाना पटोले यांनी मुंब्रा येथील रेल्वे अपघात संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

Malad train blast Mumbai local viral video short circuit explosion train accident shocking video
मालाड स्टेशनवर थांबलेल्या लोकलमध्ये तीन वेळा स्फोट? आगीचा भडका उडाला अन्…, धक्कादायक जुना VIDEO व्हायरल

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमध्ये अनेकदा अपघातदेखील होताना दिसतात. सध्या मुंबई लोकलचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Train Fire Chennai
Video : तामिळनाडूत मोठी दुर्घटना, मालवाहू रेल्वेला भीषण आग; परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट, रेल्वे सेवा विस्कळीत

तामिळनाडूमधील तिरुवल्लूर या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Shocking train video where young man thrown out train in a fight video goes viral on social media
क्षणात खेळ खल्लास! ट्रेनमध्ये भांडण झालं अन् पुढच्याच क्षणी तरुणाला खाली फेकलं; VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल फ्रीमियम स्टोरी

Viral video: एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला भांडणामध्ये थेट ट्रेनमधून खाली ढकललं आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

संबंधित बातम्या