scorecardresearch

Dirty trains
प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण

रेल्वे प्रवासादरम्यान गाडीत बसून पावसाचा अनुभव अनेक प्रवाशांना येऊ लागला आहे. अनेक गाड्यांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या…

Railway engine left coaches Bhandara
मालगाडीचे डबे सोडून रेल्वे इंजिन निघाले सुसाट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

मुंबई-हावडा मार्गाच्या डाऊनट्रॅकवर एक तास रेल्वे वाहतूक खोळंबली. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ माजली होती.

Railway Safety Commissioner Arora inspected the work of doubling the Nandra to Sangli railway line
प्रवाशांसाठी खूषखबर! नांद्रे ते सांगली दुहेरी मार्गाला हिरवा कंदील

पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दुहेरीकरणाचे हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे.

mumbai water vending machines installed 25 stations western railway
प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर मिळणार स्वच्छ पिण्याचे पाणी; पश्चिम रेल्वेच्या २५ स्थानकांत ५३ वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविली

वॉटर व्हेंडिंग यंत्रांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

fire in train
मुंबई: रेल्वेगाडय़ांची अग्निसुरक्षा वाढवण्याचे काम वेगात

लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाडय़ांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असून त्यावर उपाय म्हणून रेल्वे गाडय़ांमध्ये अग्निसुरक्षा वाढवण्यात येत आहे.

Central Railway service started
…अखेर मध्य रेल्वे रुळावर! धिम्या गतीने गाड्या सुरू, गाड्या अनेक तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप

जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मध्य रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने सोमवारी सायंकाळपासून मध्य रेल्वे सेवा ठप्प…

human waste disposal in indian railways train how does the indian railways dispose of waste
भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलंय रेल्वेचं जाळं! पण ‘या’ राज्यात आहे फक्त एकच रेल्वे स्टेशन, कारण जाणून थक्क व्हाल

ज्या देशात ८ हजारांहून जास्त रेल्वे स्टेशन आहेत, पण भारताच्या या राज्यातील आकडा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

railway
अकोला: मध्य रेल्वे मार्गावर गाड्यांचा खोळंबा; ‘या’ गाड्या रद्द, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, रुळाखालील भराव वाहून गेल्याचा परिणाम

जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मध्य रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास…

संबंधित बातम्या