पिंपरी : कासारवाडीत भरवस्तीत झाड उन्मळून पडले, पहाटेची वेळ असल्याने हानी टळली कासारवाडी ते पिंपळे गुरव मार्गावर मयूर मेडिकलसमोर असलेले हे झाड पहाटेच्या सुमारास उन्मळून पडले. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 20:38 IST
Maharashtra News Updates : नंदुरबारमध्ये अक्कलपाडा धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने पांझरा नदीला पूर; महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर! Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2022 11:16 IST
धरणक्षेत्रांत हंगामातील विक्रमी पाऊस, खडकवासला धरणातून ३४२४ क्युसेकने विसर्ग नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांवर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 10:36 IST
मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू; दिवसभर काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा By लोकसत्ता टीमJuly 11, 2022 11:25 IST
विश्लेषण : पूर आणि चक्रीवादळाबाबत पूर्वसूचना देणारी यंत्रणा कमी का पडते? प्रीमियम स्टोरी भारतीय हवामानशास्त्र विभाग जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेच्या परिसरात हवामानाचा अचूक अंदाज लावण्यात अपयशी ठरला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2023 11:06 IST
राज्यात पाऊस आणखी आठवडाभर मुक्कामी कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही जोरधारा By लोकसत्ता टीमJuly 9, 2022 20:38 IST
Amarnath Shrine Cloudburst : अमरनाथमध्ये पवित्र गुहा परिसरात ढगफुटी, ८ जणांचा मृत्यू अमरनाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाली असून येथे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2022 11:54 IST
पुणे : पावसाळ्यातच पर्जन्यमापक बंद; महापालिकेचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आता भर पावसाळ्यातच पर्जन्यमापक यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 8, 2022 11:09 IST
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, मात्र जिल्ह्यात अद्यापही ९६ हजार नागरिकांना टँकरने पाणी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 17:38 IST
अतिवृष्टीकाळात विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन “अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 12:21 IST
अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 22:29 IST
पुण्यात पावसाचा ॲारेंज अलर्ट; आणखी चार ते पाच दिवस मुसळधारांचा इशारा अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 12:07 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
1 September 2025 Horoscope: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राशींना आर्थिक लाभाचा योग! पण माणसे ओळखायला शिका; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन! कॅन्सर झालाय की नाही हे लक्षणं दिसायच्या आधीच कळू शकतं; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला एकदा वाचाच…
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
रोबोटिक मोदक, २२ उंदीर अन्…; देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांची हटके संकल्पना, सर्वत्र होतंय कौतुक
R Ashwin Net Worth: रवीचंद्रन अश्विनची IPL मधून निवृत्ती; १८ वर्षांत आयपीएलमधून किती केली कमाई? जाणून घ्या एकूण संपत्ती
M J Akbar : ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अमेरिकेलाही फटका बसणार? माजी परराष्ट्र राज्यमंत्र्यांचा दावा; म्हणाले, “अमेरिकेला कमकुवत…”
Ajit Pawar : कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा