9 Photos PHOTOS : विदर्भात पावसाचा पुन्हा कहर; वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती! पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2022 18:18 IST
विदर्भात सर्वदूर पावसाचे पुनरागमन; वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती! मुसळधारेने नदीनाल्यांना पूर; बळीराजासह सर्वसामान्यांच्या उरात धडकी By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2022 18:24 IST
पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 16:28 IST
मुंबई : तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; पाणीसाठा ९२ टक्क्यांवर मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि तुलसी धरणात १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 14:07 IST
अमरावती जिल्ह्यात मुसळधार; वरूड तालुक्यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले असून वरूड तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2022 18:26 IST
रात्रीच्या पावसाने नागपूर जलमय, वस्त्यांमध्ये पाणी रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 13:20 IST
नागपूर : पावसाचा कहर, विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती; ईरइ धरणाचे दरवाजे उघडले जनजीवन विस्कळीत, काही गावांचा संपर्क तुटला, सतर्कतेचा इशारा By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2022 18:27 IST
नागपुरमध्ये पावसाचे पुन्हा दमदार आगमन; १३ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पडण्याचा अंदाज रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2022 10:17 IST
रत्नागिरी जिल्ह्यत पावसाने सरासरी दोन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला गुहागर तालुक्यातील नद्यांनी पात्र सोडून वाहायला सुरुवात केली. आरे येथे किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरले By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 02:42 IST
मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2022 17:10 IST
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा ९० टक्के; आता केवळ १० टक्के तूट सातही धरणात मिळून सध्या १३ लाख २ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा By लोकसत्ता टीमUpdated: August 6, 2022 12:48 IST
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात मात्र पाऊस कमी By लोकसत्ता टीमAugust 2, 2022 12:48 IST
Monsoon Session 2025 : पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक शब्दही…”
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत
चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी… ‘गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षे’ची जाहिरात प्रसिद्ध…
9 बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत
विद्यार्थ्यांची माया! पैसे नाही पण प्रेम आहे; लाडक्या शिक्षिकेचा मुलांनी साजरा केला अनोखा वाढदिवस; VIDEO पाहून भारावून जाल