scorecardresearch

Maharashtra Assembly Rainy session 2022 postponed
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले; विधिमंडळाकडून परिपत्रक जारी

येत्या १८ जुलैपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती.

Mumbai rain new
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर

मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस बुधवारी दिवसभर बरसत राहिल्याने जिल्ह्यातील वैतरणा व पिंजाळ नदीने इशारा पातळी गाठली.

mumbai rain
मुंबई, ठाण्यावर पाऊससंकट; अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.

pv bhushi dam
भुशी धरणमार्ग सायंकाळी पाचनंतर बंद

लोणावळा, खंडाळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra Heavy Rain Alert
Maharashtra Rain Alert : पुढील दोन ते तीन तासांमध्ये मुंबईसहीत कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता

Konkan Heavy Rain मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

nl rain flood
विदर्भात पावसाचा कहर सुरूच; वाहनासह सात जण बुडाले, बळींची संख्या २७

विदर्भात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच आह़े  हिंगणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरात मायलेकी वाहून गेल्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत तोच…

संबंधित बातम्या