अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! राजेशाही थाटातील सोहळ्यामधील पहिला फोटो आला समोर Anant Ambani Radhika Merchant Engagement : अनंत-राधिकाचा झाला साखरपुडा, अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 29, 2022 16:34 IST
“काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला व कार्यकर्त्याला पदयात्रेत चालणं अनिवार्य”, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे निर्देश काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेनं हरियाणात प्रवेश केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 21, 2022 21:48 IST
“मोदी सरकारकडून राज्याच्या कारभारात हस्तक्षेप”; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सरकारला चार वर्ष झाली, मात्र…” केंद्रातील मोदी सरकार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2022 16:18 IST
धक्कादायक! पुतण्याकडून विधवा काकूची हत्या, मृतदेहाचे १० तुकडे केले अन्… श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2022 08:28 IST
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये दाखल, गेहलोत-पायलट वाद मिटणार? राहुल गांधीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहुल गांधींची यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाल्यानंतर तरी किमान गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 5, 2022 21:13 IST
गँगस्टरची हत्या, राजकीय प्रतिक्रिया आणि जातीय समीकरण, राजस्थानमध्ये काय घडतंय? राजू थेठची शनिवारी (३ डिसेंबर) सिकर जिल्ह्यात सशस्त्र हल्लेखोरांनी हत्या केली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 5, 2022 16:34 IST
प्रेयसीने नंबर ब्लॉक केला म्हणून तरुणाचा मोबाईल टॉवरवर चढून राडा; पोलिसांना म्हणाला, Video Call… प्रकाश नावाच्या तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्यामुळे मुलीने त्याच्य़ाशी बोलणं बंद केलं By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 4, 2022 20:37 IST
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video प्लास्टिकच्या बॉटल आणि कचऱ्याच्या बदल्यात कोणतेही शुल्क न घेता चहा देणाऱ्या युवकाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येतं आहे By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 3, 2022 15:10 IST
आधी गळा आवळला, मग विटांनी ठेचून खून; चिप्सचं आमिष दाखवून राजस्थानात ९ वर्षीय मुलीला संपवलं पीडितेचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी मंगळवारपासून बेपत्ता होती By क्राइम न्यूज डेस्कUpdated: December 1, 2022 08:05 IST
गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ‘भारत जोडो’ यात्रेवर विपरित परिणाम करेल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. गेहलोत यांनी खासगी… By महेश सरलष्करNovember 26, 2022 11:24 IST
राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! ‘गद्दार’ म्हणणाऱ्या CM गेहलोत यांना सचिन पायलट यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या…” राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 25, 2022 10:49 IST
राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार? मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2022 21:03 IST
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का
IND vs OMAN: टीम इंडियाची विक्रमी कामगिरी! असा पराक्रम करणारा ठरला जगातील दुसराच संघ; पाकिस्तान अव्वल स्थानी
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Maharashtra News Update : कल्याण-डोंबिवलीत पाय ठेवू देणार नाही; संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
SL vs AFG: श्रीलंकन खेळाडूच्या वडिलांचं सामना सुरू असतानाच निधन, कोचने सामन्यानंतर मैदानावरच दिली दु:खद बातमी
Pretty Little Baby! ७५ वर्षीय शबाना आझमींचा जावेद अख्तर यांच्यासह Cute डान्स, पण लक्ष वेधलं माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने…; पाहा