scorecardresearch

murder case
आधी गळा आवळला, मग विटांनी ठेचून खून; चिप्सचं आमिष दाखवून राजस्थानात ९ वर्षीय मुलीला संपवलं

पीडितेचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी मंगळवारपासून बेपत्ता होती

Rajasthan, dispute, Congress, Ashok gehlot, sachin pilot
गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान

गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ‘भारत जोडो’ यात्रेवर विपरित परिणाम करेल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. गेहलोत यांनी खासगी…

Sachin Pilot Ashok Gehlot
राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! ‘गद्दार’ म्हणणाऱ्या CM गेहलोत यांना सचिन पायलट यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या…”

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर

राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार?

मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

sachin pilot ashok gehlot rajasthan narendra modi
अशोक गेहलोतही गुलाम नबी आझादांच्या मार्गावर? सचिन पायलट यांचं सूचक विधान, मोदींच्या ‘त्या’ विधानाचा दिला संदर्भ!

सचिन पायलट यांचं सूचक विधान; म्हणाले, “मोदींनी आझाद यांचं कौतुक केलं त्यानंतर काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं!”

arjun ram meghawal
राजस्थानमध्ये भाजपा काढणार ‘जन आक्रोश यात्रा’, इतर पक्षातील नेत्यांच्या प्रवेशासाठीही आखला प्लॅन

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीला अद्याप एक वर्षाहून अधिकचा कालावधी बाकी असताना भाजपानं राजस्थानमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Narendra Modi Photo Gallary
14 Photos
“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का?

नरेंद्र मोदींचा रात्री १० नंतर सभा घेण्यास नकार, हात जोडून मागितली जनतेची माफी

gulabchand kataria
राजस्थान : काँग्रेसच्या अंतर्गत वादामध्ये भाजपाची उडी; ९० आमदारांचे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचं म्हणत कोर्टात मागणार दाद?

राजस्थान : काँग्रेसच्या अंतर्गत वादात भाजपानं उडी घेतली आहे. ९० काँग्रेस आमदारांचे राजीनामे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी भाजपा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Ashok Gehlot Sonia Gandhi
“हा SP कोण आहे?,” अशोक गहलोत यांच्या सोनिया गांधी भेटीमधील ‘तो’ कागद लीक, चर्चांना उधाण

अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान सोबत ठेवलेल्या काही नोंदी लीक

rajasthan flood video
Video: आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी; बघा पुरातील हे भयानक दृश्य

उत्तर भारतात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. याने अनेक लोकांचे हाल झाले आहेत.

Rajasthan political crisis, Ashok Gehalot, sachin pilot
Rajasthan Political Crisis : “गद्दार मुख्यमंत्री होण्यापेक्षा मध्यावधी निवडणुका चांगल्या”

राजस्थानमध्ये आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निडणुकीतून माघार घेतली आहे.

Gehalt and Congress Sattakaran
राजस्थानच्या तीन नेत्यांना बजावली नोटीस, काँग्रेस नेतृत्व द्विपक्षीय रणनीतीवर काम करण्याच्या तयारीत

आनंद शर्मा आणि अंबिका सोनी यांनी गेहलोत यांच्याशी संवाद साधून तोडगा काढला असल्याची माहीती.

संबंधित बातम्या