निर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल, आता उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष! राज्यातील रुग्णसंख्या कमी झालेल्या भागातील करोना निर्बंध शिथिल करण्याला आरोग्य विभागाने हिरवा कंदील दिला असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2021 16:05 IST
१४ जिल्ह्यात करोना निर्बंध शिथिलता योजना! १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे By संदीप आचार्यUpdated: July 28, 2021 12:11 IST
“राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही, मात्र…” राजेश टोपेंनी स्पष्ट केली भूमिका राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 13:08 IST
“…तर राज्यात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता नाही”; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण राज्यात विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2021 21:35 IST
…म्हणून राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ! राज्य सरकारी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच निवृत्तीचं वय ६० वरून ६२ करण्यात आलं… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2021 19:58 IST
“राज्यात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही सूट नाही” आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती करोनाचा धोका पाहता राज्यात करनाच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2021 18:18 IST
निर्बंध पूर्णतः हटवा, नाहीतर कडक लॉकडाउन लावा; आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांविरोधात जनतेमधून नाराजीचा सूर उमटत असून, आरोग्यमंत्री… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 10:29 IST
लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबद्दल राजेश टोपे यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले राज्यात लस तुटवडा जाणवत असून, यासंदर्भात केंद्र सरकारनं राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2021 13:14 IST
महाराष्ट्र आघाडीवर! अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2021 18:07 IST
“महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने अडवला”, राष्ट्रवादीची टीका राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियोजनाला बसणार धक्का By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2021 20:44 IST
आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधन मार्च महिन्यात त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते दाखल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2020 23:45 IST
महिनाभरात आरोग्य विभागात ३० हजार जागांची भरती, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्र्यांची माहिती करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता हा निर्णय घेण्यात आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2020 17:17 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
सप्टेंबरमध्ये अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! घरात येईल भरपूर पैसा, मिळेल आनंदाची बातमी अन् मोठं यश; ४ ग्रहांची बदलेल चाल