scorecardresearch

रामदास कदम

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते.


Read More
Maharashtra Breaking News Today Live in Marathi
Maharashtra Breaking News : पुण्यात गौतमी पाटील विरोधात आंदोलन; रिक्षाचालकाला मदत न केल्यास कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा इशारा

Maharashtra Politics News Today: राज्यातील राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा.

ramdas kadam called bjp parrot by shivsena ubt leader sagar dabrase
रामदास कदम हे भाजपचा बोलता पोपट… उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच सांगितले…

रामदास कदम हे भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे गटावर मनमानी आरोप करत असून, ते भाजपचा ‘बोलता पोपट’ असल्याचा गंभीर आरोप…

shiv sena ubt protest thane after ramdas kadam controversial statement balasaheb thackeray death remark
दिव्यात ‘बाम’ चे फलक झळकावत रामदास कदमांच्या फोटोला मारले जोडे; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन…..

Ramdas Kadam : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे…

What Ramdas Kadam Said About Balasaheb and Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं होतं की त्यांनी बाळासाहेबांच्या हातांचे ठसे…”; रामदास कदम यांचं वक्तव्य चर्चेत

Ramdas Kadam : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबाबत काय वक्तव्य केलं आहे? एवढंच नाही तर कदम यांनी अनिल परब यांचे…

Ramdas Kadam Said this Thing About Balasaheb Thackeray
रामदास कदम यांचं वक्तव्य, “बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत, मी आरोप केला नाही फक्त…”

अनिल परब यांनी धादांत खोटं बोलले आहेत, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी त्यांनी आरोप केले आहेत.

‘ठसे घेऊन काय उपयोग? ते १४ वर्षानंतर कंठ फुटला’, अनिल पराबांच्या आरोपांना रामदास कदम यांचे प्रत्युत्तर; वाचा ५ महत्त्वाची विधानं

रामदास कदम यांनी अनिल परबांनी केलेल्या आरोपांना मुद्देसूद पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे,

What Ramdas Kadam Said?
“२०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी मला केबीनमध्ये नेलं आणि सांगितलं उद्धव ठाकरेंनी…”; रामदास कदम काय म्हणाले? फ्रीमियम स्टोरी

अनिल परब हा माणूस उद्धव ठाकरेंची चाकरी करत असल्याने धादांत खोटं बोलला असंही रामदास कदम यांनी सांगितलं.

Ramdas Kadam Wife Explains Fire Incident
Ramdas Kadam Wife Explains : रामदास कदम यांच्या पत्नीचे अनिल परबांच्या आरोपांवर स्पष्टीकरण; घटनाक्रम सांगताना म्हणाल्या, “१९९३ साली माझा…”

अनिल परब यांच्या आरोपांवर रामदास कदम यांच्या पत्नीने माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे.

ramdas kadam called bjp parrot by shivsena ubt leader sagar dabrase
Ramdas Kadam : रामदास कदम यांचा दावा, “बाळासाहेब मातोश्रीवर ज्या खोलीत होते तिथे शेवटचे दोन दिवस…”

रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी, अनिल परब यांनी जे सांगितलं ते संपूर्ण खोटं आहे असंही रामदास कदम म्हणाले.

Ramdas Kadam Wife jyoti kadam fire burns Anil Parab Allegations
9 Photos
पत्नीच्या साडीला आग कशी लागली? अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

Ramdas Kadam explains Fire Incident: ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतल्याचा दावा केला. यानंतर…

What Sushma Andhare Said?
सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज, त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे…”

उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत सुषमा अंधारे यांनी आता रामदास कदम यांना उत्तर दिलं…

anil Parab
रामदास कदम यांनी तेव्हा मंत्रिपद का स्वीकारले शिवसेनेचा सवाल; कदमांच्या पत्नीने जाळून घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी फ्रीमियम स्टोरी

उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर त्यांनी मंत्रिपद का स्वीकारले? अशा शब्दांत शिवसेना नेते सचिव अनिल परब यांनी रामदास कदम…

संबंधित बातम्या